Gold Rate Today Saam Tv
बिझनेस

Gold Rate Today: सलग चौथ्या दिवशी सोन्याचे दर वाढले; तब्बल इतक्या रुपयांची वाढ; वाचा २२ अन् २४ कॅरेटचे दर

Gold Rate Today Hike: सोन्याचे दर पुन्हा एकदा महागले आहेत. प्रति तोळ्यामागे जवळपास ५०० रुपयांची वाढ झाली आहे. आजचे सोन्याचे दर जाणून घ्या.

Siddhi Hande

सोनं पुन्हा एकदा महागलं

प्रति तोळ्यामागे ४९० रुपयांची वाढ

आजचे २२, २४ अन् १८ कॅरेटचे दर किती?

सलग दोन दिवसांपासून सोन्याचे दर वाढत आहेत. आजदेखील सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. ऐन लग्नसराईत सोन्याचे दर वाढत असल्याने सर्वसामान्यांच्या खिशाला मात्र फटका बसत आहे. आज सोन्याच्या दरात प्रति तोळ्यामागे जवळपास ५०० रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे सोनं खरेदी करण्याआधी आजचे दर वाचा.

रोज सोन्याचे नवीन दर अपडेट केले जातात. इराण-इस्त्रायल युद्धाचा परिणाम सोन्याच्या दरावर होताना दिसत आहे. जागतिक पातळीवरील युद्धामुळे सोन्याचे दर वाढत आहे जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे सोन्याचे दर.

आजचे सोन्याचे दर (Gold Rate Today)

आज २४ कॅरेट सोन्याचे दर ४९० रुपयांनी महागले आहेत. याची किंमत १,५९,९३० रुपये झाली आहे. ८ ग्रॅम सोन्याचे दर ३९२ रुपयांनी वाढले आहेत. हे दर १,२७,९४४ रुपये झाले आहेत. १० तोळ्यामागे सोन्याचे दर ४,९०० रुपयांनी वाढले आहेत. हे दर १५,९९,३०० रुपये झाले आहेत.

२२ कॅरेटचे दर (22k Gold Rate)

आज २२ कॅरेट सोन्याचे दर प्रति तोळ्यामागे ४५० रुपयांची वाढ झाली आहे. हे दर १,४६,६०० रुपये झाले आहेत. ८ ग्रॅममागे सोन्याचे दर ३६० रुपयांनी वाढले असून हे दर १,१७,२८० रुपये झाले आहेत. १० तोळ्यामागे सोन्याचे दर ४,५०० रुपयांनी वाढले असून हे दर १४,६६,००० रुपये झाले आहेत.

१८ कॅरेट सोन्याचे दर (18k Gold Rate)

१८ कॅरेट सोन्याचे दर १ तोळ्यामागे ३७० रुपयांनी वाढले आहेत. हे दर १,१९,९५० रुपये झाले आहे. ८ ग्रॅममागे सोन्याचे दर २९६ रुपयांनी वाढले असून हे दर ९५,९६० रुपये झाले आहेत. १० तोळ्यामागे सोनं ३,७०० रुपयांनी वाढले असून हे दर ११,९९,५०० रुपये झाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : अकोला जिल्ह्यात बजाज फायनान्सविरोधात वंचित बहुजन आघाडीचे लोटांगण आंदोलन

Garba Special Blouse Designs: नजरेत भरेल असं सौंदर्य! गरब्यासाठी लेहेंग्यावर उठून दिसतील असे 5 बॅकलेस ब्लाऊज

भाजपला मोठा धक्का! गोपीचंद पडळकरांचा उमेदवारी अर्ज रद्द; राजकारणात खळबळ|VIDEO

Kidney health: तुमच्या किडनीला होऊ शकतो धोका; या ७ वाईट सवयी आताच सोडा, अन्यथा...

शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्यासाठी सरकारचा मास्टर प्लॅन; जिल्हाधिकाऱ्यांवर मोठी जबाबदारी

SCROLL FOR NEXT