Manasvi Choudhary
तुम्हालाही सोन्याचे नेकलेस हवे असेल तर तुम्ही ५ ग्रॅममध्ये नाजूक आणि सुंदर डिझाईन निवडू शकता.
साधं पण आकर्षक डिझाईनचे हे नेकलेस नाजूक आणि छोटे आहे. लग्नकार्यासाठी साडीवर तुम्ही हे घालू शकता.
५ ग्रॅम सोन्याच्या नेकलेसमध्ये ही डिझाईन तुम्ही निवडू शकता. दोन पातळ साखळ्यांमध्ये लहान मणी ओवलेले आहेत. पेडंटऐवजी याला लटकन्स आहेत.
सोन्याच्या चैनमध्ये तुम्ही अश्याप्रकारचे डिझाईन कस्टमाईज्ड करून घेऊ शकता. डेली वेअरसाठी हे युनिक पॅटर्नचे नेकलेस असेल.
महिलांना लांब साखळीचे नेकलेस खूप आवडतात. यासाठी तुम्ही हे डिझाईन निवडू शकता. साध्या डिझाईनमध्ये फुलांच्या नक्षीकाम मोहक डिझाईन्स असतात.
फुलांच्या हारावर मीनाकारी वर्क केलेले हे डिझाईन सुंदर आहे. फुलांचे लॉकेट घातल्यानंतर रॉयल लूक दिसतो.
५ ग्रॅमचा हा सुंदर, नाजूक हार आकर्षक आहे. यावर केलेले कोरीवकाम यामुळे महिलांची पहिली पंसती आहे.