Manasvi Choudhary
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी पाच देशाच्या दौऱ्यांवर असून आज मंगळवारी त्यांचे इटलीत आगमन झाले.
इटलीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले.
या दौऱ्यादरम्यान, इटलीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्यासोबत भेट झाली.
सोशल मीडियावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जॉर्जिया मेलोनी यांच्याभेटीदरम्यानचे फोटो शेअर केले आहेत.
पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी देखील नरेंद्र मोदीसोबतचे फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोला त्यांनी 'वेलकम् टू रोम, माय फ्रेंड' असे कॅप्शन दिलं आहे.
याशिवाय जॉर्जिया मेलोनी यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मेलोडी भेटवस्तू दिली आहे. याचा देखील व्हिडीओ त्यांनी शेअर केला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.