काळजातं भिडणारं सौंदर्य, Cannes च्या रेड कार्पेटवर अवतरली प्राजक्ता माळी अन् चाहते झाले घायाळ

Manasvi Choudhary

79 वा कान्स फिल्म फेस्टिव्हल

79 व्या कान्स फिल्म फेस्टिव्हलला मराठमोळ्या कलांकारांनी हजेरी लावली आहे.

Prajakta Mali Photos

प्राजक्ता माळीचा मराठमोळा लूक

अभिनेत्री प्राजक्ता माळीने कान्स फिल्म फेस्टिव्हला अस्सल मराठमोळा लूक करत महाराष्ट्राची शान वाढवली आहे.

Prajakta Mali Photos

सौंदर्याने वेधले लक्ष

रेड कार्पेटवर प्राजक्ता माळीच्या सौंदर्याने उपस्थित सर्वांनाच थक्क केले. ती खुपच सुंदर दिसत आहे.

Prajakta Mali Photos

सोशल मीडियावर अभिनेत्रीची चर्चा

सध्या सोशल मीडियावर प्राजक्ताच्या कान्स फेस्टिव्हलच्या लूकची चर्चा आहे. तिने नऊवारी साडीमध्ये खास लूक केला आहे.

Prajakta Mali Photos

अस्सल मराठमोळं सौंदर्य

मराठमोळ्या पारंपारिक लूकमध्ये प्राजक्ताने नऊवारी नेसून कपाळी चंद्रकोर, नाकात नथ, कंबरपट्टा, गळ्यात हार, बांगड्या असा संपूर्ण थाट केला आहे.

Prajakta Mali Photos

हेअरस्टाईल

प्राजक्ताने केसांची हेअरस्टाईल केली आहे. यामुळे तिचा लूक आणखीणच सुंदर दिसतोय.

Prajakta Mali Photos | instagram

फोंटोवर नेटकऱ्यांकडून प्रतिक्रिया

या फोटोतील प्राजक्ताच्या मादक अदांनी चाहते घायाळ झाले आहे. फोटोंवर लाईक्स आणि प्रतिक्रिया देत आहेत.

Prajakta Mali Photos | instagram

NEXT: तुम्हाला डायबिटीज आहे, कसं ओळखायचं? शरीरात दिसणाऱ्या या 5 लक्षणांकडे चुकूनही दुर्लक्ष करू नका

Diabetes Symptoms
येथे क्लिक करा...