Luxury Water Bottle: तुम्ही कधी २४ कॅरेट सोन्याची बाटली पाहिली? किंमत वाचून व्हाल थक्क

Sakshi Sunil Jadhav

लक्झरी लाईफ

सध्या लोकांना लक्झरी लाईफ जगायला आवडते. त्यात महागडा वस्तूंचा समावेश होतोच.

24 carat gold bottle

पाण्याची बाटली

आता पाण्याच्या बाटलीसारखी साधी वस्तु सुद्धा लक्झरी श्रेणीत पोहोचली आहे.

24 carat gold bottle

जगातील महागडी बाटली

‘अक्वा दी क्रिस्टालो ट्रिब्युटो अ मोडिग्लियानी’ही जगातली महागड्या पाण्याच्या बाटल्यांमध्ये येणारी बाटली आहे.

luxury water bottle

बाटलीची स्पेशल रचना

तुम्हाला वाटत असेल ही बाटली काचेची असेल. पण असं नाही. ही 750 मिली पाण्याची काचेची पण २४ कॅरेट सोन्याची बाटली आहे.

luxury water bottle

किंमत किती?

बाटलीची किंमत हजारात नाही तर लाखांमध्ये आहे. तब्बल ५० लाख रुपयांपर्यंत किंमतीची ही बाटली आहे.

Aqua di Cristallo Tributo a Modigliani

लिमिटेड एडिशन

काही मर्यादित आवृत्त्यांची किंमत याहूनही जास्त असल्याची माहिती समोर आली आहे.

Aqua di Cristallo Tributo a Modigliani

वेगवेगळ्या देशांमधले पाणी

तसेच या बाटलीतले पाणी फिजी, फ्रान्समधील नैसर्गिक झरे आणि आईसलँडमधील हिमनद्यांमधून आणलं जातं, असं म्हटलं जातं.

Aqua di Cristallo Tributo a Modigliani

वैज्ञानिक पुरावा नाही

डॉक्टर आणि तज्ज्ञांच्या मते, या पाण्यामुळे विशेष फायदे मिळतात याचा कोणताही ठोस वैज्ञानिक पुरावा उपलब्ध नाही.

luxury water bottle

NEXT: कोकणातील श्रीवर्धनमध्ये घ्या कांदळवन सफरीचा आनंद; स्वच्छ बीच आणि सीफूडची खास मेजवानी

Shrivardhan tourism
येथे क्लिक करा