Gold Rate Today Saam Tv
बिझनेस

Gold Rate Today: सलग दुसऱ्या दिवशी सोनं महागलं; ऐन लग्नसराईत २२ अन् २४ कॅरेटचे दर किती?

Gold Rate Today Price Hike: सोन्याचे दर सलग दुसऱ्या दिवशी वाढले आहेत. सोन्याचे दर वाढल्याने सर्वसामान्यांच्या खिशाला मात्र फटका बसला आहे. सोन्याच्या दरात प्रति तोळ्यामागे २२० रुपयांची वाढ झाली आहे.

Siddhi Hande

सोनं पुन्हा महागलं

सलग दुसऱ्या दिवशी सोन्याचे दर वाढले

सोन्याचे दर वाढल्याने सर्वसामान्यांना फटका

मे महिना सुरु झाला आहे. मे महिन्यात लग्नाचे अनेक मूहूर्त आहेत. लग्नासाठी सोन्याची खरेदी ही महत्त्वाची असते. मंगळसूत्र, हार, चैन अशा दागिन्यांची खरेदी जास्त प्रमाणात होते. दरम्यान, आता सोन्याचे दर खूप जास्त वाढत आहेत. त्यामुळे सोने खरेदी हे सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारे नाहीये. रोज सकाळी सोन्याचे नवे दर जाहीर केले जातात.आजदेखील सोन्याचे दर जाहीर केले आहे. आज सोन्याचे दर वाढले आहेत.

सोन्याच्या दरात आज प्रति तोळ्यामागे २२० रुपयांची वाढ झाली आहे. हे दर १,५०,६६० रुपये झाले आहे. सोन्याचे दर दीड लाखांपेक्षा जास्त आहेत. त्यामुळे सोनं खरेदी करावं की नाही असा प्रश्न खरेदीदारांना पडला आहे. जाणून घ्या आजचे सोन्याचे दर.

आजचे सोन्याचे दर (Gold Rate Today)

२४ कॅरेटचे दर (24K Gold Rate)

आज २४ कॅरेट सोन्याचे दर २२० रुपयांनी महागले असून हे दर १,५०,६६० रुपये झाले आहेत. ८ ग्रॅममागे सोनं १७६ रुपयांनी महागलं असून हे दर १,२०,५२८ रुपये झाले आहेत. १० तोळ्यामागे सोन्याचे दर २,२०० रुपयांनी वाढले असून हे दर १५,०६,६०० रुपये झाले आहेत.

२२ कॅरेटचे दर (22K Gold Rate)

आज २२ कॅरेट सोन्याच्या दरातदेखील वाढ झाली आहे. १० ग्रॅममागे सोन्याचे दर २०० रुपयांनी वाढले असून हे दर १,३८,१०० रुपये झाले आहेत. ८ ग्रॅममागे सोन्याचे दर १६० रुपयांनी महागले असून १,१०,४८० रुपये झाले आहेत. १० तोळ्यामागे सोन्याचे दर २००० रुपयांनी वाढले असून १३,८१,००० रुपये झाले आहेत.

१८ कॅरेटचे दर (18k Gold Rate)

आज १८ कॅरेट सोन्याचे दर प्रति तोळ्यामागे १६० रुपयांनी वाढले असून हे दर १,१२,९९० रुपये झाले आहेत. ८ ग्रॅममागे सोन्याचे दर १२८ रुपयांनी वाढले असून हे दर ९०,३९२ रुपये झाले आहे. १० तोळ्यामागे सोनं १६०० रुपयांनी महागलं आहे. हे दर ११,२९,३०० रुपये झाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भाजपच्या दिग्गज नेत्याचा झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह; राजकीय वर्तुळात खळबळ

Maharashtra News Live Update : शिवराज मोटेगावकराचे नवनवीन काळे कारनामे समोर, लातूरमध्ये अनधिकृत 8 भूखंड खरेदी केल्याची धक्कादायक माहितीसमोर

डॉ. आंबेडकर जयंतीच्या मिरवणुकीत वाद, २४ दिवसांनी बायकोसमोरच सपासप कोयत्याने वार; RPI आठवले गटाच्या नेत्याची क्रूर हत्या

Maharashtra Corporation: महायुतीच्या कोणत्या पक्षाला कोणते महामंडळ मिळणार? फॉर्म्युलाही ठरला?

Rupali Bhosle Photos: सुंदर ते सौंदर्य, रूपाली भोसलेचे फोटो पाहून मन झालं घायाळ

SCROLL FOR NEXT