Gold Rate Today Saam Tv
बिझनेस

Gold Rate Today: सोनं पुन्हा एकदा महागलं; चांदी मात्र स्थिर; वाचा आजचे २२ अन् २४ कॅरेटचे दर

Gold Rate Today Hike: सोन्याचे नवीन दर जाहीर झाले आहेत. आज सोन्याचे दर वाढले आहेत. २४ कॅरेटचे सोन्याचे दर प्रति तोळ्यामागे ४४० रुपयांनी वाढले आहेत. सोन्याचे दर वाढले असले तरीही चांदीचे दर स्थिर आहेत.

Siddhi Hande

सोन्याचे दर वाढले

लग्नसराईत सोन्याचे दर वाढल्याने सर्वसामान्यांच्या खिशाला फटका

चांदीचे दर स्थिर

सध्या लग्नसराईचे दिवस सुरु आहेत. लग्नसराईच्या दिवसात सोन्याच्या दरात वाढ होताना दिसत आहे. सोन्याचे दर वाढल्याने सर्वसामान्यांच्या खिशाला मात्र चांगलाच फटका बसत आहे. आजदेखील सोनं महागलं आहे. सोन्याचे दर कितीने महागले आहेत ते जाणून घ्या.

आजचे सोन्याचे दर (24k Gold Rate Today)

२४ कॅरेट सोन्याचे दर प्रति तोळ्यामागे ४४० रुपयांनी वाढले आहेत. हे दर १,५१,३७० रुपये झाले आहेत. ८ ग्रॅममागे सोनं ३५२ रुपयांनी महागलं आहे. हे दर १,२१,०९६ रुपये झाले आहेत. १० तोळ्यामागे सोन्याचे दर ४,४०० रुपयांनी वाढले असून हे दर १५,१३,७०० रुपये झाले आहेत.

२२ कॅरेटचे दर (22K Gold Rate Today)

आज २२ कॅरेट सोन्याचे दर ४०० रुपयांनी वाढले असून हे दर १,३८,७५० रुपये झाले आहे. ८ ग्रॅममागे सोन्याचे दर ३२० रुपयांनी वाढले आहेत. हे दर १,११,००० रुपये झाले आहेत. १० तोळ्यामागे सोनं ४००० रुपयांनी महागलं असून हे दर १८,८७,५०० रुपये झाले आहेत.

१८ कॅरेट सोन्याचे दर (18K Gold Rate Today)

१८ कॅरेट सोन्याचे दर प्रति तोळ्यामागे ३३० रुपयांनी वाढले आहेत. हे दर १,१३,५३० रुपये झाले आहेत. ८ ग्रॅममागे सोन्याचे दर २६४ रुपयांनी वाढले असून हे दर ९०,८२४ रुपये झाले आहेत. १० तोळ्यामागे सोन्याचे दर ३,३०० रुपयांनी वाढले असून हे दर ११,३५,३०० रुपये झाले आहेत.

चांदीचे दर मात्र स्थिर (Silver Rate Today)

सोन्याचे दर वाढले असले तरीही चांदीच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. चांदीचे दर स्थिर आहेत. आज १० ग्रॅममागे चांदीचे दर २६०० रुपये झाले आहे. १०० ग्रॅममागे २६,००० रुपये आहेत. १ किलोमागे चांदीचे दर २,६०,००० रुपये झाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Air India Plane Crash: एअर इंडियाच्या विमानाचा अपघात नेमका कसा झाला? केंद्र सरकारने दिली महत्वाची अपडेट

Rahul Gandhi: अमित शाह यांना गृहमंत्रीपदावरून हटवा; राहुल गांधींची मागणी

Maharashtra News Live Update: विद्यार्थ्यांवरील मारहाणीला अमित शहा जबाबदार - राहुल गांधी

Nalasopara firing : मध्यरात्रीची वेळ, अचानक रिसॉर्टमध्ये गोळीबाराचा आवाज झाला; परिसर हादरला

Skin Care: तुमच्या चेहऱ्यासाठी कोणता फेसवॉश बेस्ट? स्किन टाइपनुसार करा योग्य निवड

SCROLL FOR NEXT