Gold Rate Today Saam tv
बिझनेस

Gold Rate Today: सोन्याचे दर पुन्हा बदलले; वाचा तुमच्या शहरातील २२ अन् २४ कॅरेटचे दर

Gold Rate Today Hike: ऐन लग्नसराईत सोन्याचे दर पुन्हा एकदा वाढले आहेत. सोन्याच्या दरात प्रति तोळ्यामागे २,३१० रुपयांची वाढ झाली आहे. सोन्याच्या दरात वाढ झाल्याने खरेदीदारांच्या खिशाला फटका बसत आहे.

Siddhi Hande

सोन्याचे दर पुन्हा एकदा वाढले

सोन्याचे दर २,१३० रुपयांनी वाढले

आजचे २२ अन् २४ कॅरेटचे दर वाचा

सध्या लग्नसराईच्या दिवसात सोन्याच्या दरात वाढ होताना दिसत आहे. सोन्याचे दरात वाढ होत असल्याने सर्वसामान्यांच्या खिशाला फटका बसत आहे. सोन्याच्या दरात आजदेखील वाढ झाली आहे. सोन्याचे दर प्रति तोळ्यामागे २,१३० रुपयांनी महागले आहे. जाणून घ्या सोन्याचे आजचे दर.

आजचे सोन्याचे दर (Gold Rate Today)

आज २४ कॅरेट सोन्याचे दर २,१३० रुपयांनी वाढले आहेत. हे दर १,५१,३१० रुपये झाले आहेत. ८ ग्रॅममागे सोनं १,७०४ रुपयांनी वाढले आहेत. हे दर १,२१,०४८ रुपये झाले आहेत. १० तोळ्यामागे सोन्याचे दर २१,३०० रुपयांनी महागले असून हे दर १५,१३,१०० रुपये झाले आहेत.

२२ कॅरेटचे दर (22K Gold Rate)

आज २२ कॅरेट सोन्याचे दर प्रति तोळ्यामागे १,९५० रुपयांनी वाढले असून हे दर १,३८,७०० रुपये झाले आहेत. ८ ग्रॅममागे सोने १,५६० रुपयांनी वाढले असून हे दर १,१०,९६० रुपये झाले आहेत. १० तोळ्यामागे सोनं १९,५०० रुपयांनी वाढले आहेत. हे दर १३,८७,००० रुपये झाले आहेत.

१८ कॅरेट सोन्याचे दर (18K Gold Rate Today)

१८ कॅरेट सोन्याचे दर १,५९० रुपयांनी वाढले असून हे दर १,१३,४८० रुपये झाले आहेत. ८ ग्रॅममागे सोनं १,२७२ रुपयांची वाढ झाली आहे. हे दर ९०,७८४ रुपये झाले आहेत. १० तोळ्यामागे सोन्याचे दर १५,९०० रुपयांनी वाढले आहेत. हे दर ११,३४,८०० रुपये झाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: महाराष्ट्रातील खासदारांना ५० कोटींना विकत घेतलं जात आहे, महत्त्वाच्या व्यक्तीने दिली माहिती - संजय राऊत

६ खासदार शिंदेंसेनेत जाणार? समजताच उद्धव ठाकरेंनी उचलले मोठं पाऊल, दिल्लीत टाकला डाव, थेट 'हा' कायदा वापरणार

Pune : पुण्यात धक्कादायक घटना! शेतातलं काम सांगितलं म्हणून नातू संतापला; रागारागात आजोबाची केली हत्या

Lionel Messi: वर्ल्डकपमध्ये पहिला गोल करताच मेस्सीला अश्रू अनावर, सामन्यानंतर स्वतःच सांगितलं कारण

Bollywood Singer Video : बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक गंभीर आजाराशी देतोय झुंज; MRI-CT स्कॅनही केलं, नेमकं झालं काय?

SCROLL FOR NEXT