Gold Rate Today saam tv
बिझनेस

Gold Rate Today: आठवड्याच्या शेवटच्या दिवशी ग्राहकांना दिलासा! वाचा आजचे सोन्याचे दर

Gold Silver Rate Today: आज सोने-चांदीचे भाव स्थिर आहेत. सोने चांदीच्या भावात काहीच बदल झालेला नाही. यामुळे आज सर्वसामान्यांचा दिलासा मिळाला आहे.

Siddhi Hande

गेल्या अनेक दिवसांपासून सोन्याच्या भावात सातत्याने बदल होत आहे. सोन्याचे भाव वाढत आहे. सोन्याचे भाव १ लाखांपेक्षा जास्त झाले आहेत. त्यामुळे खरेदीदारांच्या खिशाला फटका बसत आहे. सोन्याचे भाव वाढल्याने ग्राहकांची गर्दी कमी झाली आहे.ऐन लग्नसराईच्या वेळी सोन्याचे भाव वाढत आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला चांगलाच फटका बसत आहे. आज सोन्याच्या भावात काहीच बदल झालेला नाही. सोन्याच्या किंमती या कालसारख्याच आहेत.

ऐन लग्नसराईच्या काळात सोन्याच्या किंमती स्थिर असल्याने आज ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. यापुढे सोन्याच्या किंमती वाढू शकतात किंवा कमी होऊ शकतात. जाणून घ्या आजचे सोने चांदीचे भाव

सोन्याचे दर (Gold Rate)

आज २२ ग्रॅम सोन्याची किंमत ८७,५५० रुपये प्रति तोळा आहे. ८ ग्रॅम सोन्याचे दर ७०,०४० रुपये आहे. कालच्या तुलनेत आज सोन्याच्या दरात एका रुपयानेही वाढ झालेली नाही.

आज २४ कॅरेट सोन्याची किंमत ९५,५१० रुपये प्रति तोळा आहे. ८ ग्रॅम सोन्याचे दर ७६,४०८ रुपये आहे.१८ कॅरेट सोन्याचे दर ७१,६४० रुपये प्रति तोळा होते. ८ ग्रॅम सोन्याचे दर ५७,३१२ रुपये आहेत.

चांदीचे दर (Silver Rate)

आज चांदीच्या दरातदेखील काहीच बदल झालेला नाही. १० ग्रॅम चांदीची किंमत ९८० रुपये झाली आहे. १०० ग्रॅम चांदीची किंमत ९,८०० रुपये आहेत. चांदीच्या दरात कोणतेही बदल झालेले नाही.

आज सोन्याचे दर स्थिर आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून हे दर वाढत होते. सोन्याचे दर १ लाखांपेक्षा जास्त झाले होते. त्यात जीएसटीचे शुल्क वाढून सोन्याचे दर अजूनच वाढणार आहे. यंदा अक्षय्य तृतीयेलाही जास्त ग्राहकांनी सोने खरेदी केले नाही. गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी सोन्याचे भाव २४,००० रुपयांनी वाढले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

आमदार मिटकरींचा हटके 'फ्रेंडशिप डे', चक्क झाडाला बनवलं मित्र, म्हणाले- मित्र हा जीवनात सापासारखा...|VIDEO

Pear Benefits: पेर खाण्याचे फायदे काय?

Mahadevi Elephant: महादेवी हत्तीणी परत येणार? खासदारानं कोल्हापूरकरांना दिली आनंदाची बातमी

लाडकी बहीण योजनेसंदर्भात 'या' लिंकपासून सावध राहा; होऊ शकतो स्कॅम

IBPS Clerk Recruitment :आयबीपीएस लिपिक भरती २०२५ साठी अर्ज कसा करावा?

SCROLL FOR NEXT