अमेरिकन टॅरिफचा परिणाम उतरू लागला आहे. अमेरिकेने आता भारतावर १० टक्के टॅरिफ लागू केला आहे. याचा परिणाम आता सोने-चांदीवर झाला आहे. दोन दिवसांपासून सोने-चांदीचे दर घसरले होते. आज भारतात सोने आणि चांदीचे भाव पुन्हा वाढू लागले आहेत. दहा ग्रॅम सोन्याचे भाव ३००० आणि चांदीचे भाव ३०० रुपयांनी वाढले. हे भाव चढउतारामुळे ग्राहकांमध्ये संभ्रम आहे. नऊ दिवसात सोने ३ हजारांनी आणि चांदी ९ रुपयांनी घसरली होती. पुढे मौल्यवान धातूंचे भाव वाढतील, असे तज्ज्ञांनी सांगितले. ऐन लग्नसराईच्या काळात हे सोन्याचे भाव वाढल्याने सर्वसामान्यांच्या खिशाला चांगलाच फटका बसणार आहे.
आज सोन्याचे भाव ९३ हजार ७०० GST
आज चांदीचे भाव ९६ हजार ८०० GST
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.