Siddhi Hande
मराठमोळी अभिनेत्री माधवी निमकर नेहमीच आपल्या अभिनयाने आणि हटके अंदाजाने प्रेक्षकांची मने जिंकत असते.
माधवी निमकर तिच्या खलनायिकेच्या भूमिकेमुळे जास्त लोकप्रिय झाली आहे.
माधवीने आतापर्यंत अनेक मालिका, चित्रपटांमध्ये काम केले आहे.
माधवी ही तिच्या फिगरमुळेही चर्चेत असते. रोज योगा, व्यायाम करते त्यामुळे ती खूप फिट दिसते.
माधवी निमकरने नुकतेच सोशल मीडियावर कलरफुल साडीत फोटोशूट केले आहे.
माधवीने जांभळ्या आणि पिवळ्या रंगाच्या साडीत फोटो काढले आहेत. या साडीत दोन कॉन्ट्रॅस्ट रंग आहेत. त्यामुळे वेगळाच लूक आला आहे.
माधवीने डायमंड इअररिंग्स आणि हातात ब्रेसलेट घातले आहे.
माधवी या सिंपल आणि सोबर लूकमध्ये खूपच सुंदर दिसत आहे.
माधवीच्या फोटोंवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.