Pudina Chutney Recipe: उन्हाळ्यात तोंडाची चव वाढवणारी पुदीना चटणी कशी बनवायची?

Manasvi Choudhary

चटपटीत रेसिपी

उन्हाळ्यात गर्मीमुळे अनेकदा जेवण नकोसे वाटते तोडांला चव नसते अशावेळी तुम्ही चटपटीत रेसिपी ट्राय करा.

Summer Season | GOOGLE

पुदीना चटणी

उन्हाळ्यात तोंडाची चव वाढवणारी पुदीनाची चटणी तुम्ही घरच्या घरी बनवू शकता.

Pudina Chutney

सोपी रेसिपी

घरच्या घरी पुदीना चटणी बनवण्याची रेसिपी अत्यंत सोपी आहे तुम्ही घरीच सोप्या पद्धतीने ही रेसिपी ट्राय करू शकता.

साहित्य

पुदिना चटणी बनवण्यासाठी पुदिना, कोथिंबीर, हिरवी मिरची, आले, लसूण, जिरे, मीठ हे साहित्य एकत्र करा.

Pudina Chutney

कोथिंबीर आणि पुदिना स्वच्छ धुवा

पुदिना चटणी बनवण्यासाठी पुदिना आणि कोथिंबीर स्वच्छ निवडून धुवून घ्या

Mint leaves | yandex

मिश्रण एकत्र करा

मिक्सरच्या भाड्यांत पुदिना, कोथिंबीर, हिरवी मिरची, आलं, लसूण , जिरे एकत्र करा. या मिश्रणात तुम्ही लिंबाचा रस देखील मिक्स करू शकता.

Pudina Chutney | Social Media

काळे मीठ टाका

तयार पुदिना चटणीला चव येण्यासाठी यात तुम्ही काळे मीठ घाला आणि एकजीव करा.

Black Salt | GOOGLE

next: Taak Masala Recipe: ताक बनवण्याचा मसाला घरी कसा बनवायचा?

येथे क्लिक करा..