Summer Skin Care Tips : उन्हाळ्यात सेंसेटिव्ह त्वचेची काळजी कशी घ्यावी?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

उन्हाळा

उन्हाळ्यात स्किन केअर करणे थोडे अवघड जाते. धूळ, घाण आणि सूर्यप्रकाशाच्या संपर्कात आल्याने त्वचा कोरडी आणि रखरखीत होते.

Summer | GOOGLE

सेंसेटिव्ह त्वचा

जर तुमची त्वचा सेंसेटिव्ह असेल तर, उन्हाळ्यात जास्त देखरेखीची गरज असते. सेंसेटिव्ह त्वचा लवकर लाल आणि ड्राय होऊ लागते.

Sensitive Skin | GOOGLE

क्लींजर

सेंसेटिव्ह त्वचेसाठी केमिकल फ्री क्लींजर निवडावे. त्याने रोज सकाळ संध्याकाळ चेहरा स्वच्छ करावा.

cleanser | GOOGLE

सनस्क्रिन

सेंसेटिव्ह त्वचेवर सर्वात आधी चांगले सनस्क्रिन लावावे. नेहमीच SPF वाले सनस्क्रिन निवडा जे टॅनिंग पासून रक्षण करेल.

Sunscreen | GOOGLE

आईस मसाज

ज्यांची त्वचा सेंसेटिव्ह आहे असे लोक आईस मसाज देखील करु शकता. आईस क्यूबने हलक्या हाताने चेहऱ्यावर मसाज करा. त्वचा चांगली राहण्यास मदत होते.

ice massage | GOOGLE

एॅलोव्हेरा जेल

सेंसेटिव्ह त्वचेला आराम देण्यासाठी आणि ती निरोगी ठेवण्यासाठी तुम्ही एॅलोव्हेरा जेल देखील लावू शकता.

aloe vera gel | GOOGLE

भरपूर पाणी पिणे

सेंसेटिव्ह त्वचेची काळजी घेण्यासाठी फक्त चांगले प्रोडक्ट वापरणे पुरेसे नाही तर ते हायड्रेटेड राहणे देखील आवश्यक आहे. भरपूर पाणी आणि ज्यूस प्या.

Drinking Water | GOOGLE

Eyeglasses Cleaning Tips : चष्मा स्वच्छ कसा करावा? स्क्रॅचेस आणि डाग टाळण्यासाठी लक्षात ठेवा या टिप्स

Eyeglasess Cleaning Tips | GOOGLE
येथे क्लिक करा