Viral Video: आजीबाईंची कमाल! घरात कुणालाही न सांगता थेट पोहचल्या महाकुंभमेळ्यात; VIDEO पाहिल्यानंतर तुम्हीही म्हणाल...

Viral News: सोशल मीडियावर सध्या एका आजींचा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे,ज्यात त्यांनी सांगितलेली गोष्ट ऐकून सर्वजण त्यांचे कौतुक करत आहे.व्हायरल झालेला व्हिडिओ तुम्हीही एकदा पहाच.
Viral News
Viral VideoSaam Tv
Published On

Old Lady Viral Video: गेल्या काही दिवसांपासून उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळ्याला सुरुवात झाली आहे. महाकुंभ मेळ्यासाठी जगभरातील लोक काना कोपऱ्यातून येत आहेत.सोशल मीडियावरही महाकुंभमधील अनेक फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत आहेत.सध्या या महाकुंभ मेळाव्यादरम्यान एका आजींचा व्हिडओ मोठ्या प्रमाणात चर्चेत आलेला आहे.ज्यात त्या घरी कोणालाही न सांगता मंहाकुभ मेळ्यात आलेल्या आहेत.सध्या आजींचा हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झालेला आहे.

सोशल मीडियावर यापूर्वी सोशल मीडियावर वयोरुद्ध व्यक्तींचे अनेक व्हिडिओ व्हायरल झालेले आहे.व्हायरल व्हिडिओत कधी आजींचा बाईंचा धम्माकेदार डान्स (Dance)केलेला असतो तर कधी विहिरीत पोहण्याचा व्हिडिओ असतो.सर्व व्हिडिओ पाहून तरुणाई आश्चर्यात पडते.सध्याचा व्हायरल होत असलेला व्हिडिओही असात आहे,जो प्रत्येक तरुणाला आजींचा उत्साह आणि हिंमत पाहून आश्चर्य वाटेल.

व्हायरल होत असलेला व्हिडिओत एक आजी आहेत.ज्या एका महिलेला महांकुभ मेळाव्यात येणाची संपूर्ण गोष्ट सांगत आहेत.आजींचा व्हिडिओ सध्या इन्स्टाग्राम या सोशल मीडिया अकाउंटवर व्हायरल होत असून तो व्हिडिओ इन्स्टाग्रामवरील ''desi_mojito''या अकाउंटवर पोस्ट करण्यात आलेला आहे.व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर सोशल मीडियावर लाखोंच्या संख्येने व्हिडिओला व्ह्यूज मिळाले आहेत तर असंख्य लाईक्सही व्हिडिओला मिळत आहेत.

ऐवढेच नाही तर व्हिडिओतील(Video) आजींचे सर्व बोलणे नेटकऱ्यांच्या पसंतील आलेले आहेत,त्यानंतर कमेटबॉक्समध्ये अनेक प्रतिक्रियांचा वर्षाव होत आहे,ज्यातील एका यूजरने लिहिले आहे की,''प्रत्येक तरुणीने आजींचा आर्दश घ्यावा''तर दुसऱ्या एकाने लिहिले आहे,''आजींना सलाम'' तर अजून एका यूजरने लिहिले आहे,''कमालच आजी'',अशा अनेक कौतुकास्पद प्रतिक्रिया आलेल्या आहेत.

टीप : आजींचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

Viral News
Coldplay Concert Viral Video : कोल्डप्लेच्या कॉन्सर्टमध्येच मैत्रिणीला केला प्रपोज; व्हिडिओ होतोय तुफान व्हायरल

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com