Viral Video: 'मला पिरतीच्या झुल्यात झुलवा...' गाण्यावर चिमुकल्याचा भन्नाट डान्स; स्टेप्स पाहून नेटकरीही झाले फिदा;पहा VIDEO

Viral Dance Video: सोशल मीडिया दररोज लहान मुलांचे असंख्य व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्यात सध्या एका चिमुकल्याचा व्हिडिओ व्हायरल होतोय,ज्यात तो असा डान्स करत आहे, ज्याला पाहून प्रत्येकजण आश्चर्यचिकत होऊन जाईल.
Viral Dance Video
Viral VideoSaam Tv

लहान मुलांपासून ते मोठ्यापर्यंत अशा सर्व वयोगटातील व्यक्ती सोशल मीडियावर सक्रिय असतात. त्यातूनच अनेकदा त्याचा परिणाम लहान मुलांच्या स्वभावार दिसून येतो. सोशल मीडियावरील गोष्टी अनुकरण करण्याचा अनेक मुलं प्रयत्न करतात. कधी तसं बोलतात तर कधी कधी वागतातही तसे. अशातच सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्यात इन्स्टाग्रामवरचे रील्सपासून एक चिमुकला उत्तम डान्स करत आहे.

Viral Dance Video
Rashtrapati Bhavan Leopard Viral Video: राष्ट्रपती भवनात दिसलेल्या त्या प्राण्याचं रहस्य आलं समोर; दिल्ली पोलिसांनी उकललं गुढ

सध्या प्रत्येकज इन्स्टाग्रावर सक्रिय दिसून येतो. त्यात इन्स्टाग्रामवर विविध गाण्याचे रिल्स तयार होत असतात. मग प्रत्येक व्यक्ती व्हायरल होत असलेल्या गाण्यावर रिल्स बनवत असतो. त्यात अनेक मराठी ,हिंदी गाणी(Song) असतात. सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओ एका चिमुकल्यावर इन्स्टाग्राम रिल्सचे झालेला रिल्सचा परिणाम दिसून येत आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओ(Video), आपल्याला एक मोकळी जागा दिसून येत आहे. त्यात काही महिला आणि पुरुष आपल्याला जमिनीवर बसलेले दिसत आहेत. त्यातच काही चिमुकले डान्सही करत आहेत मात्र त्यात एक चिमुकला आहे,ज्याने हिरव्या रंगाचा कुर्ता परिधान केलेला आहे. त्याचा डान्स पाहून तुम्ही थक्क व्हाल. मोठ्या व्यक्तींनाही लाजवेल असा डान्स या लहानशा पठ्ठ्याने केला आहे.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवरील @stories_by_roshan23 या अकाउंटवर शेअर करण्यात आलेला आहे. याआधीही लहान मुलांच्या उत्कृष्ट नृत्य शैलीचे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत.व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत चिमुकल्याने , मला पिरतीच्या झुल्यात झुलवा' आणि गुलाबी साडी'वर डान्स केला आहे. मात्र व्हिडिओ व्हायरल झाल्यावर अनेक प्रतिक्रिया येत आहेत.

Viral Dance Video
Shocking Viral Video: धक्कादायक! महिलेने आवडीने मागवले छोले-भटुरे, खाताना भटुरेमध्ये आढळली मेलेली पाल

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com