Iran Israel War Donald Trump : इराणच्या लष्करी शक्तीचा अमेरिकेनं खात्मा केलाय असा दावा डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून करण्यात आला आहे. केवळ तीन तासांच्या कारवाईत इराणचं हवाई दल नष्ट केले, इराणची क्षेपणास्त्र क्षमता ९० टक्के संपली आहे, असा दावाही त्यांनी केला आहे.
इराण-इस्रायल-अमेरिका यांच्यातील मागील दोन आठवड्यांपासून जोरादार युद्ध सुरू आहे. अमेरिकेकडून इराणच्या सर्वोच्च नेत्याला मारण्यात आले होते. पण त्यानंतरही इराणकडून प्रत्युत्तर देण्यात येत आहे. आता इराण उद्ध्वस्त झाल्याचा दावा डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. इराणच्या क्षेपणास्त्राची क्षमता ९० टक्के कमी झाली आहे, सर्व मोठे नेते मारले गेलेत, इराणमध्ये हल्ला करण्यासारखं ठिकाण उरलं नाही. आम्ही युद्ध जिंकलो असा दावा डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.