US Iran War

इस्रायल आपल्या सुरक्षेसाठी प्रतिबंधात्मक कारवाया करत असल्याचा दावा करत आहे. तर हा सार्वभौमत्वावर हल्ला असल्याचे म्हणत इराणकडून प्रत्युत्तर दिला जात आहे. या पार्श्वभूमीवर दोन्ही देशांतील संघर्ष अधिकच चिघळला आहे. हा युद्धाचा भडका थांबण्याऐवजी तो अधिकच पसरत गेला तर तेलाच्या किमती, जागतिक बाजारपेठ आणि स्थैर्य यावर मोठा आणि गंभीर परिणाम होऊ शकतो.
Read More
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com