Iran Israel US : होर्मुझ जलमार्गामध्ये भारतीय टँकरवर झालेल्या गोळीबाराच्या घटनेनंतर इराणनं भारतासोबतच्या मैत्रीचा पुनरुच्चार केलाय. इराणचे सर्वोच्च नेते डॉ. अब्दुल मजीद हकीम इलाही यांनी भारत-इराण संबंधांचे वर्णन 5 हजार वर्षांचा वारसा असा केलाय. एकीकडे अमेरिका आणि इराणमध्ये संघर्ष तीव्र होत असताना, इराणनं भारताला आपला विश्वासू जोडीदार म्हटलंय. 'आम्हाला युद्ध नको, तर शांतता हवी आहे', असे म्हणत इराणनं या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केलाय. Strait of Hormuz importance
इराणचे सर्वोच्च नेते डॉ. अब्दुल मजीद हकीम इलाही यांनी भारत आणि इराणमधील ऐतिहासिक संबंधांचे पुनरुच्चार केले आहे. दोन्ही देशांमधील मैत्री ही ५ हजार वर्षांपूर्वीची असल्याचे त्यांनी म्हटले आहे. डॉ. हकीम इलाही यांनी भारत आणि इराणच्या संबंधांचे वर्णन ५ हजार वर्षांचा वारसा असल्याचे केले आहे. "आम्हाला युद्ध नको तर शांतता हवी आहे," असे म्हणत त्यांनी प्रादेशिक शांततेवर भर दिला आहे. भारताला आपला 'विश्वासू जोडीदार' आणि पारंपरिक मित्र मानत इराणने वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.