Iran Israel War

इराण–इस्रायल युद्धामुळे पश्चिम आशियातील (मध्यपूर्व) तणाव अधिकच वाढला आहे. दोन्ही देशांकडून क्षेपणास्त्रे, ड्रोन आणि एअरस्ट्राइक सुरू आहेत. हा संघर्ष केवळ दोन देशांपुरता मर्यादित राहिला नाही तर, त्याच्याही पलीकडे पोहोचला आहे. या युद्धाचे आंतरराष्ट्रीय परिणामही आता दिसू लागले आहेत. या संघर्षात गुप्तचर यंत्रणा, लष्करी तळ आणि अतिमहत्त्वाच्या अधिकाऱ्यांना टार्गेट करण्यात येत आहे.
Read More
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com