मध्य रेल्वेची वाहतूक पुन्हा विस्कळीत झाली आहे. मध्य रेल्वेच्या खर्डी ते उंबरमाळीदरम्यान मालगाडीच्या इंजिनमध्ये बिघाड झाला आहे. त्यामुळे सीएसटीकडे जाणारी वाहतूक विस्कळीत झाली आहे. कसाऱ्यावरून सीएसटीकडे जाणारी वाहतूक जवळपास ठप्प झाली आहे. सीएसटीला जाणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्या विविध स्थानकावर थांबवण्यात आल्या आहेत. पुष्पक एक्स्प्रेस, हरिद्वार एक्स्प्रेस या इगतपुरी रेल्वे स्थानकात उभ्या आहे. अर्ध्या तासांपासून इगतपुरी रेल्वे स्थानकात दोन्ही गाड्या उभ्या आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.