Pranit More

'बिग बॉस १९''मध्ये 16 सेलिब्रिटी झळकले आहे. शोमध्ये एका मराठमोळ्या कलाकाराची एन्ट्री देखील झाली. ज्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. तो कलाकार दुसरा-तिसरा कोणी नसून मराठी कॉमेडियन प्रणित मोरे होता. प्रणित मोरेला 'महाराष्ट्रीयन भाऊ' म्हणून ओळखतात. तो स्टँडअप कॉमेडीचा राजा आहे.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com