Maharashtra Hindi Language Controversy
महाराष्ट्रात हिंदी सक्तीच्या विरोधात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत.
मराठी भाषेच्या अस्मितेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. राजकीय पक्षांनी हिंदी सक्तीवरून केंद्र सरकारवर टीका केली आहे. हिंदी भाषेच्या सक्तीला महाराष्ट्रातही मोठा विरोध पाहायला मिळत आहे.