Hindi Language Row
हिंदी भाषेच्या सक्तीमुळे इतर भाषिकांचा असंतोष वाढत आहे.
दक्षिण भारतासह महाराष्ट्रातही हिंदी सक्तीविरोधात आवाज उठला जात आहे. भाषेवरून केंद्र-राज्यांमध्ये तणाव वाढताना दिसत आहे.
भाषा संवादासाठी असावी, सत्ता लादण्यासाठी नव्हे, असा सूर उमटत आहे.