Hindi Language Morcha
उद्धव आणि राज ठाकरे यांनीही हिंदी सक्तीविरोधात भूमिका घेतली आहे. मराठीच्या मुद्द्यावर शिवसेना पुन्हा आक्रमक झाली आहे.
शिवसेना आणि मनसे एकत्र येण्याची शक्यता राजकीय चर्चेचा विषय ठरत आहे.हिंदी सक्तीविरोधात दोन्ही ठाकरेंचा मोर्चा गाजण्याची शक्यता आहे.