Dr Sampada Munde Suicide
साताऱ्यातील फलटणमधील संपदा मुंडे (Sampada Munde) या महिला डॉक्टरने आत्महत्या केली. हॉटेलमध्ये महिला डॉक्टरने (Women Doctor) गळफास घेऊन आयुष्य संपवलं. आत्महत्या करण्यापूर्वी डॉक्टरने हातावर सुसाईट नोट लिहिली. यात तिनं आत्महत्या करण्यामागचं कारण स्पष्ट केलं. तसेच दोन पोलिसांवर शारीरिक आणि मानसिक छळाचा (mentally harassment) गंभीर आरोप केला.