Cholesterol
कोलेस्ट्रॉल हा एक चरबीसारखा पदार्थ असतो. यामध्ये चांगलं आणि वाईट अशा दोन पद्धतीचे कोलेस्ट्रॉल असतात. लो डेन्सिटी लिपोप्रोटीन (LDL) आणि हाय डेन्सिटी लिपोप्रोटीन (HDL). LDL कोलेस्ट्रॉलला 'खराब कोलेस्ट्रॉल' म्हणतात, तर HDL कोलेस्ट्रॉलला 'चांगले कोलेस्ट्रॉल' म्हणतात.