Yellow drink reduce cholesterol: हे एक पिवळं ड्रिंक करेल हाय कोलेस्ट्रॉल झटक्यात कमी; पोटाची चरबी लगेच वितळेल

Surabhi Jayashree Jagdish

वाईट कोलेस्ट्रॉल

दररोज एक ग्लास लिंबूपाणी पिणं शरीरातील वाईट कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतं. हे हृदयासाठी उपयुक्त ठरतं. नियमित सेवनाने रक्तवाहिन्या निरोगी राहतात.

लो-डेंसिटी फॅट

लिंबूपाणी लो-डेंसिटी फॅट धमन्यांना चिकटण्यापासून रोखते. ते रक्तवाहिन्या आतून स्वच्छ करतं. यामुळे रक्तप्रवाह सुरळीत राहतो.

सिट्रिक अॅसिड

लिंबातील सिट्रिक अॅसिड फॅटचे छोटे कण तोडतात. यामुळे ते ते कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवतात. यामुळे शरीरात फॅट साचत नाही.

ब्लॉकेज कमी होतात

धमन्या स्वच्छ राहिल्याने ब्लॉकेज कमी होतात. परिणामी हृदयविकाराचा धोका कमी होतो. हे हृदयाच्या आरोग्यासाठी महत्त्वाचे आहे.

वजनात वाढ

वजन वाढत असल्यास लिंबूपाणी ते नियंत्रित करण्यास मदत करतं. ते शरीरातील अतिरिक्त चरबी कमी करते. यामुळे वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते.

नैसर्गिक क्लिन्झर

लिंबूपाणी नैसर्गिक क्लिन्झर म्हणून काम करते. ते शरीरात फॅट साचण्यापासून रोखते. यामुळे पोटावर चरबी वाढत नाही.

लठ्ठपणा आणि मधुमेह

लिंबूपाणी प्यायल्याने लठ्ठपणा आणि मधुमेहापासून बचाव होतो. सर्वात सोपा उपाय म्हणजे सकाळी रिकाम्या पोटी गरम पाण्यात लिंबू पिळून पिणं. यामुळे शरीर ताजेतवानं आणि निरोगी राहतं.

Kolhapur Tourism: खरंच लोणावळा-खंडाळा विसराल; कोल्हापूरपासून फक्त २१ किमी लांब आहे हे हिल स्टेशन

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kolhapur nearby hill station 21 km | saam tv
येथे क्लिक करा