Bigg Boss 19 Grand Finale
बॉलिवूडचा भाईजान सलमान खान होस्ट करत असलेला रिअॅलिटी शो 'बिग बॉस 19' आता शेवटच्या टप्प्यावर आला आहे. 'बिग बॉस 19' चा ग्रँड फिनाले 7 डिसेंबरला पाहायला मिळणार आहे. 'बिग बॉस 19' च्या विजेत्याला सुंदर मोठी चमकदार 'बिग बॉस 19'ची ट्रॉफी मिळणार आहे.