Badlapur Case

Badlapur Case News | बदलापूरमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. बदलापूर पूर्वच्या एका नामांकित आणि सर्वात मोठ्या शाळेत साडेतीन वर्षांच्या दोन चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचार करण्यात आले. शाळेमध्येच हा धक्कादायक प्रकार घडला आहे. शाळेतील सफाई कर्मचाऱ्याने या दोन्ही मुलींवर लैंगिक अत्याचार केले. याप्रकरणी बदलापूर पूर्व पोलिस ठाण्यात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करत पोलिसांनी त्याला अटक केली.
Read More
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com