Shocking: अश्लील व्हिडिओ सर्च करत होता तरुण, गर्लफ्रेंडसोबतचा VIDEO बघून लागला ४४० व्होल्टचा झटका

Man Finds His Own Private Video: तरुणाला अडल्ट कंटेट वेबसाइटवर त्यांचा आणि त्यांच्या गर्लफ्रेंडसोबतचा प्रायव्हेट व्हिडीओ पाहायला मिळाला. हे पाहून या तरुणाला आणि त्याच्या गर्लफ्रेंडला मोठा धक्का बसला.
Shocking: अश्लील व्हिडिओ सर्च करत होता तरुण, गर्लफ्रेंडसोबतचा VIDEO बघून लागला ४४० व्होल्टचा झटका
Man Finds His Own Private Video Saam Tv
Published On

Summary -

  • हॉटेलमध्ये लावलेल्या हिडन कॅमेऱ्यामुळे कपलचा प्रायव्हेट व्हिडीओ ऑनलाइन व्हायरल झाला

  • तरुणाला स्वतःचा व्हिडीओ अडल्ट साइट सापडल्याने मोठा धक्का बसला

  • व्हिडीओ कपलच्या परवानगीशिवाय अडल्ट वेबसाइटवर अपलोड करण्यात आला

इंटरनेटवर पॉर्न व्हिडीओ सर्च करणाऱ्या तरुणाला एक असा व्हिडीओ दिसला तो पाहून त्याच्या पायाखालची जमीन सरकली. या पॉर्न व्हिडीओमध्ये तरुणाला तो आणि त्याची गर्लफ्रेंड दिसली. हा धक्कादायक प्रकार हाँगकाँगमधील एरिक नावाच्या तरुणासोबत घडला. २०२३ मध्ये एरिक त्याच्या मैत्रिणीसोबत चीनला गेला होता. त्यावेळी दोघेही एका हॉटेलमध्ये राहिले होते. त्याठिकाणी दोघांनी शरीरसंबंध ठेवले. हॉटेलमध्ये लावण्यात आलेल्या छुप्या कॅमेऱ्याद्वारे त्याचा व्हिडीओ तयार करण्यात आला आणि एका अडल्ट कंटेंट असलेल्या साइटवर अपलोड करण्यात आला. ज्यावेळी एरिक अडल्ट कंटेंट सर्च करत होता तेव्हा त्याला त्याचा आणि गर्लफ्रेंडचा व्हिडीओ दिसला ते पाहून त्याला मोठा धक्का बसला.

व्हिडीओमध्ये दिसले की एरिक आपल्या गर्लफ्रेंडसोबत हॉटेलच्या खोलीत येतो. त्यानंतर दोघेही आपल्या बॅग्स बाजूला ठेवतात आणि इंटीमेट होऊ लागतात. दोघांना या गोष्टीची माहिती नव्हती हॉटेलच्या खोलीमध्ये हिडेन कॅमेरा लावण्यात आला आहे आणि त्यांचे शरीरसंबंध ठेवतानाचे व्हिडीओ रेकॉर्ड केले जात आहेत. हा व्हिडीओ दोघांच्या संमतीशिवाय अडल्ट वेबसाइटवर अपलोड करण्यात आला होता. त्यानंतर जगभरातील हजारो युजर्सने त्यांचा हा व्हिडीओ पाहिला.

Shocking: अश्लील व्हिडिओ सर्च करत होता तरुण, गर्लफ्रेंडसोबतचा VIDEO बघून लागला ४४० व्होल्टचा झटका
Shocking : शिक्षिकेच्या प्रेमात विद्यार्थी झाला वेडापिसा, प्रपोज केला पण नकार दिला, रागात तिच्या ओठांवरून चाकू फिरवला अन्...

एरिकने सांगितले की, जेव्हा मी व्हिडीओमध्ये स्वत:ला पाहिले तेव्हा त्याला विश्वासच बसत नव्हता. जेव्हा त्याने हे त्याच्या गर्लफ्रेंडला सांगितले तेव्हा तिला वाटले की एरिक मस्करी करत आहे. पण जेव्हा तिने स्वत: व्हिडीओ पाहिला तेव्हा ती देखील घाबरली. तिला माहिती असलेल्या लोकांनी, मित्रांनी, कुटुंबातील सदस्यांनी, नातेवाईकांनी आणि सहकाऱ्यांनी तिचा हा व्हिडीओ ऑनलाइन पाहिला होता हे कळाल्यावर तिला धक्का बसला. व्हिडीओ समोर आल्यानंतर काही आठवडे हे कपल एकमेकांशी बोलतही नव्हते. आता जेव्हाही ते दोघे बाहेर जातात तेव्हा ते त्यांची ओळख लपवण्यासाठी टोपी घालतात. आता ते शक्य होईल तितके हॉटेलपासून दूर राहण्याचा प्रयत्न करतात.

Shocking: अश्लील व्हिडिओ सर्च करत होता तरुण, गर्लफ्रेंडसोबतचा VIDEO बघून लागला ४४० व्होल्टचा झटका
Shocking: ३ सख्ख्या बहिणींच्या सामूहिक आत्महत्या प्रकरणात मोठा ट्विस्ट, 'ती' डायरी सापडली; शेवटच्या पानातून सत्य उघड

एरिकने पुढे सांगितले की, या अनुभवामुळे स्पाय- कॅम पोर्नोग्राफीबद्दलचे त्याचे मत पूर्णपणे बदलले आहे. आता असे कंटेंट पाहणे बंद केले आहे. त्याने पॉर्न वेबसाइट्सवर जाणे बंद केले आहे. त्याने परत एकदा चेक केले की त्याचा आणि त्याच्या गर्लफ्रेंडचा व्हिडीओ पार्न साईटवर आहे का? स्पायकॅम पॉर्न चीनमध्ये गेल्या १० वर्षांहून अधिक काळापासून आहे. चीनमध्ये पोर्नोग्राफिक कंटेट तयार करणे आणि शेअर करणे बेकायदेशीर आहे. असे असताना देखील हॉटेल्समध्ये अशा प्रकारे गुप्तपणे स्पाय कॅमेऱ्याद्वारे व्हिडीओ शूट केले जाते. या घटनेमुळे कपलने कोणत्याही हॉटेलमध्ये राहायला गेल्यानंतर त्याठिकाणी स्पाय कॅमेरे लावले आहेत की नाही याची आधी खात्री करून घ्यावे असे आवाहन केले जात आहे.

Shocking: अश्लील व्हिडिओ सर्च करत होता तरुण, गर्लफ्रेंडसोबतचा VIDEO बघून लागला ४४० व्होल्टचा झटका
Shocking : धक्कादायक! मुंबईतील तरुणीचा मनालीमध्ये मृत्यू, हादरवणारं कारण आलं समोर; नेमकं काय घडलं? वाचा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com