लाडक्या बहिणींच्या खात्यात ₹१५०० कधी येणार; ३५व्या हप्त्याची तारीख आली समोर

Ladli Behna Yojana Latest News And Payment Schedule: लाडली बहना योजनेचा 35 वा हप्ता एप्रिलमध्ये कधी जमा होणार याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. 1500 रुपये खात्यात नेमके कधी येणार, जाणून घ्या संपूर्ण माहिती.
Women beneficiaries eagerly await the April installment of ₹1500 under the Ladli Behna Yojana in Madhya Pradesh
Women beneficiaries eagerly await the April installment of ₹1500 under the Ladli Behna Yojana in Madhya PradeshSaam Tv
Published On

सरकारची महत्वकांक्षी योजना असलेल्या लाडली बहीण योजनेच्या एप्रिल महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा आता संपणार आहे. एप्रिलमध्ये दिला जाणारा हा योजनेचा 35 वा हप्ता असेल. मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी आतापर्यंत राज्यातील करोडो बहीणींच्या खात्यात 54000 कोटी रुपायांहून अधिक रक्कम जमा केली आहे. आता या योजनेचे 1500 रुपये खात्यात नक्की कधी येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Women beneficiaries eagerly await the April installment of ₹1500 under the Ladli Behna Yojana in Madhya Pradesh
Nepal PM : देशात 'शाह' पर्व सुरू! सर्वात तरूण नेत्यानं घेतली पंतप्रधानपदाची शपथ

1.25 लाख बहीणींच्या खात्यात येणार 1500 रुपये

मुख्यमंत्री मोहन यादव सार्वजनिक कार्यक्रमाद्वारे लाडली बहीण योजनेचा हप्ता जमा करतात आणि त्याआधी राज्यस्तरीय कार्यक्रम आयोजित केला जातो. मात्र यावेळेचा एप्रिल महिन्याचा हप्ता कोणत्या तारखेला जमा होईल, याबाबत अधिकृत महिती समोर आली नाहीये. तसेच यावेळी हा कार्यक्रम कोणत्या गावात किंवा शहरात होणार हे याची देखील माहिती सरकारने दिली नाहीये.

Women beneficiaries eagerly await the April installment of ₹1500 under the Ladli Behna Yojana in Madhya Pradesh
DA Hike: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! महागाई भत्त्याची घोषणा लवकरच; पगार कितीने वाढणार; वाचा सविस्तर

सुरुवातीच्या टप्प्यात या योजनेचा हप्ता 5 ते 7 तारखेच्या दरम्यान येत असे. मात्र ही तारीख बदलून 10 तारीख करण्यात आली होती. आता तिसऱ्यांदा या वेळेत बदल झाला असून हप्ता 10 ते 15 तारखेच्या दरम्यान केला. त्यामुळे येणाऱ्या 10 तारखेपासून ते 15 तारखेपर्यंत कधीही लाडली बहीण योजनेचे पैसे खात्यात जमा होऊ शकतात. असे सांगितले जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com