मोठी बातमी! 17 IAS आणि 46 IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; कोणाची कुठे झाली नियुक्ती? वाचा यादी

Full List Of IAS And IPS Officers Transferred In Jharkhand 2026: झारखंडमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल करण्यात आला असून 17 IAS आणि 46 IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. कोणाची कुठे नियुक्ती झाली याची संपूर्ण यादी वाचा.
Jharkhand government announces major reshuffle, transferring 17 IAS and 46 IPS officers across key districts.
Jharkhand government announces major reshuffle, transferring 17 IAS and 46 IPS officers across key districts.saam tv
Published On

झारखंडमध्ये शुक्रवारी संध्याकाळी प्रशासकीय पातळीवर मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. राज्य सरकारने 17 IAS आणि 46 IPS अधिकारींच्या बदल्या केल्या आहेत. यामध्ये अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश असून काहींना अतिरिक्त पदभारही सोपवण्यात आला आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने आपल्या नवीन नियुक्तीच्या ठिकाणी रुजू व्हावे असे निर्देश देण्यात आले आहेत. सरकारने जारी केलेल्या दोन स्वतंत्र आदेशानंतर अनेक जिल्ह्यांचे जिल्हा दंडधिकारी उपायुक्त आणि पोलीस अधीक्षक बदलले आहेत. 2013 बॅचचे अधिकारी राजीव रंजन यांची जमशेदपुरचे जिल्हा दंडधिकारी आणि उपायुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

Jharkhand government announces major reshuffle, transferring 17 IAS and 46 IPS officers across key districts.
Narendra Modi News : "मोदी सरकार शेम शेम" विरोधकांनी घेरलं सरकारला! घोषणाबाजी करुन नोंदवला निषेध

कोणाची कुठे झाली नियुक्ती?

राजीव रंजन: उपायुक्त, पूर्व सिंहभूम (जमशेदपूर)

संदीप कुमार:उपायुक्त, लातेहार

अनन्य मित्तल:उपायुक्त, गढवा

दिलेश्वर महतो: उपायुक्त, गुमला

मेघा भारद्वाज: उपायुक्त, पाकुर

लोकेश मिश्रा: उपायुक्त, गोड्डा

शशि प्रकाश सिंह: उपायुक्त, देवघर

उत्कर्ष गुप्ता: उपायुक्त, कोडरमा

हेमंत सती: उपायुक्त, हजारीबाग

मनीष कुमार: उपायुक्त, पश्चिम सिंहभूम (चाईबासा)

ऋतुराज: उपायुक्त, रामगड

रानी आनन्य:उपायुक्त, चतरा

दीपक कुमार दुबे: उपायुक्त, साहेबगंज

दिलीप प्रताप सिंह शेखावत: उपायुक्त, पलामू

सौरभ कुमार भुवनिया: उपायुक्त, खुंटी

संदीप कुमार मीना: उपायुक्त, लोहरदगा

आलोक कुमार: उपायुक्त, जामतारा

Jharkhand government announces major reshuffle, transferring 17 IAS and 46 IPS officers across key districts.
DA Hike: सरकारकडून कर्मचाऱ्यांना अक्षय्य तृतीयेचं गिफ्ट! महागाई भत्त्यात भरघोस वाढ

पोलीस अधिकारी (IPS) बदली यादी

गृह, कारागृह आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाने जारी केलेल्या यादीनुसार, पोलीस महानिरीक्षकांपासून ते सहाय्यक पोलीस अधीक्षकांपर्यंतच्या बदल्या झाल्या आहेत.

प्रमुख पोलीस महानिरीक्षक (IG):

नरेन्द्र कुमार सिंह: पोलीस महानिरीक्षक (मोहीम), झारखंड

शैलेन्द्र कुमार सिन्हा: पोलीस महानिरीक्षक, बोकारो

क्रांति कुमार गेडिदेशी: पोलीस महानिरीक्षक (देखरेख व सुरक्षा), झारखंड ऊर्जा विकास निगम

माइकलराज एस०: पोलीस महानिरीक्षक (रेल्वे), झारखंड

सुनील भास्कर: पोलीस महानिरीक्षक, झारखंड सशस्त्र पोलीस

Jharkhand government announces major reshuffle, transferring 17 IAS and 46 IPS officers across key districts.
Modi Government: मोदी सरकारला इंडिया आघाडीचा मोठा धक्का, महिला आरक्षण, डिलिमिटेशन विधेयक नामंजूर

प्रमुख पोलीस अधीक्षक (SP) नियुक्ती:

आशुतोष शेखर: SP, गढवा

अनुदीप सिंह: SP, पाकुर

प्रवीण पुष्कर: SP, देवघर

मुकेश कुमार लुनायत: SP, रामगड

नाथू सिंह मीणा: SP, बोकारो

अनिमेश नैथानी: SP, चतरा

अमन कुमार: SP, हजारीबाग

कुमार शिवाशीष: SP, कोडरमा

कपिल चौधरी: SP, पलामू

शम्भू कुमार सिंह: SP, जामतारा

ऋषभ गर्ग: SP, खुंटी

राजकुमार मेहता: SP, ATS

एस० मोहम्मद याकूब: धनबाद (ग्रामीण)

गौरव गोस्वामी: रांची (ग्रामीण)

शुभम कुमार खंडेलवाल: जमशेदपूर (ग्रामीण)

ललित मीणा: जमशेदपूर (सिटी)

याव्यतिरिक्त, अनेक अधिकाऱ्यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (ACB) आणि विशेष शाखेतही नियुक्ती करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com