India Pakistan Tension: सायरन वाजला... मॉकड्रिल सुरू... आता पाकची खैर नाही

Siren of Readiness: पहलगामचा बदला घेण्यासाठी भारत सज्ज झालाय...त्यासाठीच देशभर मॉकड्रिल करण्यात येणार आहे.....मात्र महाराष्ट्रात कुठे कुठे हे मॉकड्रिल होणार आहे? आणि पाकिस्तानची हवा कशी टाईट होणार आहे? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून....
pakistan
pakistan saam tv
Published On

हा सायरन आहे युद्धसज्जतेचा... पाकिस्तानला धडा शिकवण्याचा...उठा आणि युद्धासाठी सज्ज व्हा... हे सांगणारा... कारण भारत-पाक युद्धाचा भडका उडणार हे निश्चित झालंय... आणि त्यामुळेच देशभरातील 244 जिल्हयात युद्धसज्जतेची मॉकड्रिल करण्याचं जाहीर करण्यात आलंय... यात राज्यातील 16 शहरात युद्धाचं मॉकड्रिल करण्यात येणार आहे..

मुंबई- आर्थिक राजधानी

रिझर्व्ह बँक, शेअर बाजारासह प्रमुख कंपन्यांची मुख्यालय

बीएआरसी

माझगाव डॉक

उरण-देशातील प्रमुख जेएनपीटी बंदर

तारापूर- अणुउर्जा केंद्र आहे

ठाणे

अंबरनाथमध्ये ऑर्डिनन्स फॅक्टरी

औद्योगिक केंद्र

पुणे

एनडीए

आर्मीचं दक्षिण विभागाचं मुख्यालय

हवाई दलाचं प्रमुख तळ

आयटी उद्योगांच हब

पिंपरी-चिंचवड-

संरक्षण वाहन उद्योग निर्मिती कारखाने

आयटी हब

नाशिक

देवळाली आर्टिलरी सेंटर

कॉम्बॅट आर्मी एव्हिएशन तळ

नोट छपाई कारखाना

हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड

रोहा नागोठणे

औद्योगिक केंद्र

पोलाद निर्मिती कारखाना

मनमाड-

रेल्वे जंक्शन

कृषी केंद्र

सिन्नर-

एअरोस्पेस इंजिनियरिंग इंडस्ट्री

थळ वायशेत-

आरसीएफ कारखाना

तेल शुद्धीकरण प्रकल्प

संभाजीनगर-

महत्वाचं औद्योगिक केंद्र

औषधं निर्मिती

जायकवाडीसारखं मोठं धरण

भुसावळ

वरणगाव ऑर्डिनन्स फॅक्टरी

औष्णिक वीज प्रकल्प

महत्वाचं रेल्वे जंक्शन

रायगड-

फळप्रक्रिया उद्योग

रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग-

किनारी जिल्हे पर्यटनासाठी प्रसिद्ध

हे मॉकड्रिल म्हणजे प्रत्यक्ष युद्ध सुरु झाल्यानंतर नागरिकांनी कसं सुरक्षित रहावं? याचं प्रात्यक्षिक दिलं जाणारय....

होय.... देश युद्धासाठी सज्ज झालाय.. मॉकड्रिलचा निर्णयही घेतलाय... आता नागरिकांनी स्वतःच्या सुरक्षेसोबत देशहित लक्षात घेणं गरजेचं आहे... कारण हा युद्धसज्जतेचा सायरनच असणार नाही तर पाकिस्तानला जगाच्या नकाशावरुन नष्ट करण्याचा इशारा असणार आहे...त्यामुळेच कुरापतखोर पाक बेचिराख होणं निश्चित....

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com