IAS Ria Dabi: IAS रिया दाबी IPS मनीष कुमारसोबत विवाहबद्ध, विवाह सोहळ्याचे फोटो आले समोर

IAS Ria Dabi Wedding: आतापर्यंत IAS रिया दाबीच्या लग्नाबद्दल खूप चर्चा सुरू होत्या. आता चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. तिने स्वत: तिच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
IAS Ria Dabi Wedding
IAS Ria Dabi WeddingGoogle

IAS Ria Dabi Wedding News

आतापर्यंत IAS रिया दाबीच्या (IAS Ria Dabi) लग्नाबद्दल बऱ्याच चर्चा सुरू होत्या. परंतु आता या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. कारण स्वत: आयएएस रिया दाबीने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर तिच्या विवाह सोहळ्याचे फोटो शेअर केले आहेत. IAS रिया दाबीने मनीष कुमारसोबत लग्न केल्याची माहिती दिली आहे. (Latest Marathi News)

IAS रिया दाबीच्या लग्नाच्या व्हायरल झालेल्या फोटोंबाबत सोशल मीडियावर सुरू असलेल्या सर्व चर्चांना स्वतः रिया दाबीने पूर्णविराम दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या लग्नाच्या चर्चांमुळे सोशल मीडियावर चांगलाच गोंधळ उडाला (Ria Dabi Wedding) होता. आता मात्र IAS रिया दाबीचं लग्न IPS मनीष कुमारसोबत झाल्याचं स्पष्ट झालं आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

IAS Ria Dabi Wedding
Viral Wedding Video: पंडितजींनी कहरचं केला! हातात माईक घेतला अन् सुर धरला; विधी सोडून गायली रोमँटिक गाणी| VIDEO

IAS Ria Dabi Wedding News

आतापर्यंत IAS रिया दाबीच्या (IAS Ria Dabi) लग्नाबद्दल बऱ्याच चर्चा सुरू होत्या. परंतु आता या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. कारण स्वत: आयएएस रिया दाबीने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर तिच्या लग्नसोहळ्याचे फोटो शेअर केले आहेत. IAS रिया दाबीने IPS मनीष कुमारसोबत लग्न केल्याची माहिती दिली आहे.

IAS रिया दाबीच्या लग्नाच्या व्हायरल झालेल्या फोटोंबाबत सोशल मीडियावर सुरू असलेल्या सर्व चर्चांना स्वतः रिया दाबीने पूर्णविराम दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या लग्नाच्या चर्चांमुळे सोशल मीडियावर चांगलाच गोंधळ उडाला (IAS Ria Dabi Wedding) होता. आता मात्र IAS रिया दाबीचं लग्न IPS मनीष कुमारसोबत झाल्याचं स्पष्ट झालं आहे.

विवाह सोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल

स्वत: आयएएस रिया दाबीने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर तिच्या विवाह सोहळ्याचे फोटो शेअर केले आहेत. तिने मनीष कुमारसोबत लग्न केल्याचं स्पष्ट केलं आहे. एप्रिल 2023 मध्ये IAS रिया दाबी आणि मनीष कुमार (Manish Kumar) यांच्या कोर्ट मॅरेजची बरीच चर्चा झाली होती. या काळात दोघांकडून कोणतंही चित्र समोर आलं नव्हतं. आता 9 महिन्यांनंतर फेब्रुवारी 2024 मध्ये त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर समोर आल्यानंतर खळबळ उडाली आहे.

हे फोटो राजस्थान पोलीस कर्मचारी सुनील नवलगढ यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून पोस्ट करण्यात आली आहेत. सुनीलने या पोस्टमध्ये मॅरिएट हॉटेल, जयपूर येथे आयएएस रिया दाबी आणि आयपीएस मनीष कुमार (IAS Ria Dabi Wedding Photo) यांच्या लग्न समारंभाला उपस्थित राहा, असा संदेशही लिहिला होता.

IAS Ria Dabi Wedding
Prathamesh- Kshitija Wedding: दगडूला मिळाली रियल लाईफमधली प्राजू, प्रथमेश- क्षितीजाने बांधली लग्नगाठ

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com