Marriage Tips: लग्न समारंभात वधूच्या पर्समध्ये हव्यात या गोष्टी

Manasvi Choudhary

लग्न सोहळा

लग्नाच्या दिवशी प्रत्येक जण आपल्या एक एक वस्तू सांभाळून ठेवत असतात.

Bride Tips | Yandex

उत्सुकता

यापेक्षा खास म्हणजे वर आणि वधू हा क्षण अधिकच खास होण्यासाठी जास्तच उत्सुक असतात.

Bride Tips | Yandex

या वस्तू ठेवा सोबत

मात्र तुम्हाला माहीत आहे का? खालील या गोष्टी वधूला कायमच सोबत ठेवाव्या लागणार आहेत.

Bride Tips | Yandex

सेप्टी पिन

सेप्टी पिन ही वधूने कायमच पर्समध्ये कॅरी करावी.

Bride Tips | Yandex

लिपस्टिक

वधूने तिच्या पर्समध्ये एक्स्ट्रा लिपस्टिक शेड कॅरी करणे.

Bride Tips | Yandex

कॉम्पॅक्ट मिरर

एक छोटा कॉम्पॅक्ट मिरर हा वधूने तिच्या पर्समध्ये ठेवावा.

Bride Tips | Yandex

कॉम्पॅक्ट पावडर

लग्नसोहळ्यात फ्रेशनेससाठी कॉम्पॅक्ट पावडर ही वधूसाठी अत्यंत गरजेची आहे.

Bride Tips | Yandex

Next: Clay Pot Water: माठातील पाण्यामध्ये दडलाय आरोग्याचा खजिना, प्यायल्याने होतात फायदे

Clay Pot Water | Saam Tv
येथे क्लिक करा...