SSC JE परीक्षेपासून विद्यार्थी मुकले, पुण्यातील केंद्रावर नेमकं काय घडलं (पाहा व्हिडिओ)

students probhited to enter in exam center near pune: आम्हांला जास्त काही केले तर पोलिस बोलवून केसेस दाखल करू अशी धमकी दिली गेल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले.
students probhited to enter in center of staff selection commission junior engineers exam
students probhited to enter in center of staff selection commission junior engineers exam Saam Digital
Published On

- सागर आव्हाड

केंद्र शासन अंतर्गत घेण्यात येणा-या स्टाफ सिलेक्शन कमिशन ज्युनिअर इंजिनिअर पदासाठीच्या परीक्षेसाठी (staff selection commission junior engineers exam today) हडपसर येथील केंद्रावर येण्यास विद्यार्थ्यांना उशिर झाल्याने प्रवेशद्वार बंद करण्यात आले. त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रवेश मिळू शकला नाही. परिणामी अनेक विद्यार्थ्यांना परीक्षेपासून मुकावे लागले.

हडपसर भागात सहयोग डिजिटल टीसीएस आयक्यूएन (tcs iqn) या परीक्षा केंद्रावर आज स्टाफ सिलेक्शन कमिशन ज्युनिअर इंजिनिअर पदासाठीची परीक्षी हाेती. या परिक्षा केंद्रावर विद्यार्थी दूर दुरून आले होते.

students probhited to enter in center of staff selection commission junior engineers exam
जरांगे पाटलांची खासदार बजरंग सोनवणेंनी रात्रीत घेतली भेट,दिला महत्वपूर्ण शब्द (पाहा व्हिडिओ)

काही विद्यार्थ्यांना उशीर झाल्याने केंद्रामध्ये प्रवेश मिळाला नाही. त्यामुळे विद्यार्थी नाराज झाले. या विद्यार्थ्यांनी ट्रॅफिक आणि कामावर जाणारे लोकांची गर्दीतून वाट काढत आल्याचे सांगितले. आम्हांला 1 ते 2 मिनिटांचा उशीर झाला. परंतु कर्मचाऱ्यांनी अरेरावी करत गेट बंद केले. यामुळे आम्हांला परीक्षेपासून वंचित राहावे लागल्याची खंत विद्यार्थ्यांनी बाेलून दाखवली.

Edited By : Siddharth Latkar

students probhited to enter in center of staff selection commission junior engineers exam
Success Story: दिव्यांग 'माला' एमपीएससीत चमकली, शंकरबाबांच्या लेकीवर काैतुकाचा वर्षाव

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com