Pune News : मोठी दुर्घटना! हिंजवडीत ट्रव्हलरमध्ये ४ जणांचा होरपळून मृत्यू

Pune Hinjwadi Fire News : पिंपरी चिंचवडमधील हिंजवडीमध्ये दुर्देवी घटना घडली आहे. सकाळी आठ वाजता टेम्पो ट्रॅव्हलला आग लागली, त्यामध्या चार जणांचा होरपळून मृत्यू झाला. दुर्दैवी घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
Horrific Fire in Hinjewadi
Horrific Fire in Hinjewadi
Published On

Horrific Fire in Hinjewadi: पिंपरी चिंचवडमध्ये टेम्पो ट्रॅव्हलरमध्ये चार जणांचा जळून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. आज बुधवारी सकाळी हिंजवडी परिसरातील फेज वन मध्ये टेम्पो ट्रॅव्हलला भीषण आग लागली होती. या भीषण आगीमध्ये ट्रॅव्हलमध्ये असणाऱ्या चार जणांचा होरपळून मृत्यू झाला. चार जण आतमध्ये कसं अडकले? असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे. पोलिसांकडून या घटनेचा तपास करण्यात येत आहे. दुर्दैवी घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

टेम्पो ट्रॅव्हलला सकाळी अचानक आग लागली. आतमध्ये बसलेल्या चार प्रवासांचा आगीत होरपळून मृत्यू झाला. आज सकाळी आठ वाजता हिंजवडी येथे घडली दुर्दैवी दुर्घटना घडली. त्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. दुर्घटेनची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांकडून पंचनामा करण्यात येत आहे.

Horrific Fire in Hinjewadi
Pune Stampede : लोखंडी गेट तुटले, पोलीस भरतीसाठी आलेल्या मुली चेंगराचेंगरीत जखमी, पुण्यात गोंधळ अन् राडा

हिंजवडीमध्ये टेम्पो ट्रॅव्हलला आग लागल्याचं समजताच एकच खळबळ उडाली. आजूबाजूच्या लोकांनी घटनास्थळी धाव घेतली. आग विझवण्याचा प्रयत्न केला, पण तोपर्यंत उशीर झाला होता. आगीमध्ये होरपळून चार जणांचा मृत्यू झाला. पोलिसांकडून घटनेचा पंचनामा करण्यात आला आहे. चार मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आले आहेत.

Horrific Fire in Hinjewadi
Pune Crime: दोन हजार रुपयांसाठी ब्लॅकमेलिंगचा प्रकार! सोशल मीडियावर महिलेचा नग्न फोटो व्हायरल करण्याची धमकी

हिंजवडीमध्ये ट्रॅव्हलमध्ये होरपळून चार जणांचा मृत्यू झाला. ही दुर्घटना आहे की घातपात याचा तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे. मृत्यू झालेल्यांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. आगीच्या घटनेनंतर ट्रॅव्हल जळून खाक झाली आहे. पोलिसांकडून या घटनेचा गांभीर्याने तपास केला जात आहे. मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आले आहेत. पोलिसांकडून या घटेनची नोंद करण्यात आली आहे.

या घटनेत ४ जण मृत्यूमुखी तर अनेकजण जखमी झाले आहे. जखमींपैकी चालकाची प्रकृती गंभीर आहे.. बसमध्ये एकूण 12 कामगार होते. आगित मृत्युमुखी पेडलेले कर्मचारी हे व्योमो ग्राफिक्स कमनीचे कर्मचारी होते, अशी माहिती आता समोर आली आहे.

Horrific Fire in Hinjewadi
Pune University Girls Hostel : दारुच्या बाटल्या अन् सिगरेटच्या पाकिटांचा ढीग, पुणे विद्यापीठाच्या गर्ल्स हॉस्टेमधील प्रकार; PHOTO Viral

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com