अल्पवयीन तरुण हा मध्य प्रदेश राज्यातील होता.
आरोपी बिहार राज्यातील होता.
आधी अत्याचार केला नंतर गिळा चिरून अल्पवयीन मुलाची हत्या करण्यात आली.
भोर तालुक्यातील नसरापूर गावात चार वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार आणि हत्येची घटना ताजी असतानाच पुण्यात अजून एक संतापजनक घटना घडली आहे. पुण्यातील पिंपरी-चिंचवडमधील महाळुंगे येथे एका तीन वर्षाच्या मुला लैंगिक अत्याचार झाल्याची घटना घडली. अत्याचारानंतर आरोपीने अल्पवयीन मुलाची गळा चिरून हत्या केली.
हाती आलेल्या माहितीनुसार, आरोपी हा बिहारचा असून त्याचे वय १६ आहे. त्याने ज्या अल्पवयीन मुलाला आपल्या वासनेचा शिकार बनवलं. तो मध्य प्रदेशातील आहे. दरम्यान घटना घडल्याच्या काही तासातच महाळुंगे दक्षिण पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.