Kalyan Crime : प्रवचनाला येणाऱ्या महिलेवर पडली वाईट नजर; लग्नाचे आमिष दाखवून केलं भयकंर कृत्य, कल्याणमध्ये खळबळ

Kalyan Crime News in Marathi : कल्याणमध्ये प्रवचनकाराने महिलेवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घटना घडली आहे. खडकपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे. या घटनेने कल्याण परिसरात खळबळ उडाली आहे.
प्रवचनाला येणाऱ्या महिलेवर पडली वाईट नजर; लग्नाचे आमिष दाखवून केलं भयकंर कृत्य, कल्याणमध्ये खळबळ
khadakpada police stationSaam Tv

अभिजीत देशमुख, साम टीव्ही प्रतिनिधी

कल्याण : कल्याणमध्ये महिलेवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. प्रवचनकाराने महिलेला आमिष दाखवून अत्याचार केल्याची घटना घडली आहे. खडकपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे. या घटनेने कल्याण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी महिलेने पोलिसांत गुन्हा नोंद केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कल्याणमधील एका प्रवचनकारावर अत्याचाराचा गुन्हा नोंद झाला आहे. या घटनेने कल्याणमध्ये खळबळ उडाली आहे. प्रवचनकाराच्या कृत्याने खळबळ लोकांमध्ये खळबळ उडाली आहे.

प्रवचनाला येणाऱ्या महिलेवर पडली वाईट नजर; लग्नाचे आमिष दाखवून केलं भयकंर कृत्य, कल्याणमध्ये खळबळ
Pune Crime News : अग्रवाल पिता-पुत्रांचे पाय आणखीच खोलात; चंदननगर पोलिसांत नवा गुन्हा दाखल

लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर वारंवार अत्याचार केल्याचा आरोप प्रवचनकारावर आहे. या अत्याचारानंतर महिलेने खडकपाडा पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. यानंतर पोलिसांनी प्रवचनकारावरावर अत्याचाराचा गुन्हा नोंदवला.

प्रवचनाला येणाऱ्या महिलेवर पडली वाईट नजर; लग्नाचे आमिष दाखवून केलं भयकंर कृत्य, कल्याणमध्ये खळबळ
Latur Crime News: धक्कादायक! पोलीस ठाण्यात तक्रारदार महिलेचा अपमान; त्रासाला कंटाळून उचललं टोकाचं पाऊल

काय आहे प्रकरण?

प्रवचनकार डोंबिवलीत राहणारा आहे. पीडित महिला ही प्रवचनकाराचे प्रवचन ऐकण्यास जात होती. त्यातून दोघांची ओळख झाली. पीडित महिलेच्या तक्रारीनुसार, खडकपाडा पोलिसांत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरु केला आहे.

औषधाच्या बाटलीतून कैद्यांना अमलीपदार्थांचा पुरवठा

तुरुंगात शिक्षा भोगणाऱ्या मोक्काच्या आरोपीला देण्यासाठी त्याच्या मित्रांनी पोलिसांच्या हातात औषधे दिली. पोलिसांनी औषधांची बाटली उघडली. त्यानंतर त्यात गांजा निघाला. यानंतर खडकपाडा पोलिसांनी कैद्याला गांजा पुरवण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना बेड्या ठोकल्या आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com