पनवेल महापालिका निवडणुकीत भाजपचा बोलबाला; वाचा विजयी उमेदवारांची यादी

Panvel Municipal Corporation Election Winning Candidate List : पनवेल महापालिका निवडणुकीत भाजपचा बोलबाला पाहायला मिळत आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाला आहे.
panvel news update
panvel news Saam tv
Published On
Summary

पनवेल महापालिकेत भाजपचा बोलबाला

पनवेलमध्ये भाजपचे ५५ उमेदवार विजयी

महायुतीकडून महाविकास आघाडीचा दारुण पराभव

सचिन कदम, साम टीव्ही

पनवेल महापालिका निवडणुकीत भाजपचा दबदबा पाहायला मिळत आहे. भाजपपुढे शेतकरी कामगार पक्ष आणि महाविकास आघाडीची युती फेल ठरली आहे. पालिका निवडणुकीत भाजपचे ५५ उमेदवार विजयी झाले आहेत. या निवडणुकीत महायुतीचे ६४ उमेदवार तर माहविकास आघाडीचे १४ उमेदवार निवडून आले आहेत. विजयानंतर भाजपचे पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या समवेत विजयी उमेदवारांनी यावेळी जल्लोष साजरा केला.

पनवेल महानगरपालिकेत विजयी झालेल्या उमेदवारांची यादी

भाजप :

1) रविंद्र गणपत जोशी

2) विकास नारायण घरत

3) शीला भाऊ घरत

4) हेमलता रवी गोवारी

5)राजेश्री महेंद्र वावेकर

6)संतोष गुडाप्पा शेट्टी

7)समीर श्रीकांत कदम

8) कुसुम गणेश पाटील

9) सोनल कीर्ती नवघरे

10)नरेश गणपत ठाकूर

11)उषा अजित अडसुळे

12)मीनल विजय पाटील

13) शत्रुघ्न अंबाजी काकडे

14)मधु पाटील

15)अनिता वासुदेव पाटील

16) परेशा ब्रिजेश पटेल

17(प्रवीण काळूराम पाटील

18)मोनिका प्रकाश महानवर

19)रवींद्र अनंता भगत

20)समीर बाळाराम ठाकूर

21)शशिकांत शेळके

22)निलेश दमयंती भोईर

23)बायजा बबन बारगजे

24)प्रतिभा सुभाष भोईर

25)सीताबाई सदानंद पाटील

26)एकनाथ रामदास गायकवाड

27)दशरथ बाळू म्हात्रे

28)दिलीप बाळाराम पाटील

29)कुसुम रवींद्र म्हात्रे

30)बबन नामदेव मुकादम

31)श्वेता सुनील बहिरा

32)राजेंद्रकुमार दीपचंद शर्मा

33)मनाली अमर ठाकूर

34)नितेश बाळकृष्ण पाटील

35)प्रमिला रविनाश पाटील

36)चंद्रकांत सोनी

37)सुमित उल्हास झुंजारराव

38)अमर अरुण पाटील

39)लीना नंदकुमार म्हात्रे

40)हॅप्पी सिंग

41)प्रदीप गजानन भगत

42)विजयश्री संतोष पाटील

43)प्रीती जॉर्ज जॉन्सन

44)मनोज भुजबळ

45)शिवानी सुनील घरत

46)अस्मिता जगदीश घरत

47)प्रकाश चंदर बिनेदार

48) नरेश सरस्वती काथारा

49) ममता प्रीतम म्हात्रे

50) नितीन जयराम पाटील

51) स्नेहल स्वप्निल ढमाले

52) दर्शना भगवान भोईर

53) सुचित गुरुनाथ लोढे

54) अजय तुकाराम बहिरा

55) प्रियंका तेजस कानपिळे

panvel news update
नागपुरात भाजपचा डंका, झेन-Z नेतेही ठरले सरस; विजयी उमेदवारांची यादी आली समोर

शिवसेना शिंदे सेनेचे विजयी उमेदवार :

1) रामदास वामन शेवाळे

2) सायली तुकाराम सरक

शेकाप विजयी उमेदवार

1) लतिफ ऊरुफ शेख

2) आर्या प्रवीण जाधव

3) मनीषा अनंत म्हात्रे

4) केतन राम भगत

5) राम महादू पाटील

6) अरविंद पुंडलिक म्हात्रे

7) जनार्दन पांडुरंग पाटील

8) योगिता समीर फडके

9) अर्चना योगेश भोईर

panvel news update
मुंबईत येऊन ठाकरे बंधूंना भेटणार; भाजप BMC मध्ये वरचढ ठरताच खासदार निशिकांत दुबे यांचं आव्हान

शिवसेना उबाठा विजयी उमेदवार

1) उत्तम शिवराम मोरबेकर

2) लीना अर्जुन गरड

3) प्रिया सुनील गोवारी

4)रीतीक्षा विनयकुमार गोवारी

5) मेघना संदीप घाडगे

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट विजयी उमेदवार

1) विजय मनोहर खानावकर

2) महादेव जोमा मधे

काँग्रेस विजयी उमेदवार

1) प्रगती कैलास पाटील

2) लीला रतन कातकरी

3) हरीश मनोहर केणी

4) तुषार परशुराम पाटील

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com