

नागपूर महापालिकेच्या निवडणुकीत भाजपचा डंका पाहायला मिळत आहे. नागपुरात भाजप काँग्रेसवर वरचढ ठरताना दिसत आहे. नागपुरात भाजपचे सर्वाधिक उमेदवार विजयी होत आहेत. तर काही भागात काँग्रेसने भाजपला काटे टक्कर दिली आहे. महाराष्ट्राचं लागलेल्या नागपूर महापालिकेतील विजयी उमेदवारांची यादी पाहा
धंतोली झोन विजयी उमेदवार
प्रभाग १७
अ गट : सुजाता कुंबाडे (काँग्रेस)
ब गट : सुहास नानवटकर (काँग्रेस)
क गट : कांचन चव्हाण (काँग्रेस)
ड गट : मनोज साबळे (भाजप)
प्रभाग ३३
अ गट : अंकित चौधरी (भाजप)
ब गट : मनोज गावंडे (काँग्रेस)
क गट : शीला तराळे (काँग्रेस)
ड गट : भारती बुंदे (भाजप)
प्रभाग ३५
अ गट : संदीप गवई (भाजप)
ब गट : पूजा भुगावकर (भाजप)
क गट : विशाखा मोहोड (भाजप)
ड गट : रमेश भंडारी (भाजप)
नागपुर
प्रभाग क्रमांक 24 मधून 24 वर्षाची जेन झी उमेदवार दुर्गेश्वरी कोसेकर यांचा विजय
नागपुरात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे खाते उघडले
आभा पांडे यांचा विजय
प्रभाग 21 अ मधून आभा पांडे यांचा विजय
प्रभाग 37 - निधी तेलगोटे विजयी
नागपुर
- नागपूर मनपामध्ये उबाठाचे अखेर खाते उघडले
- प्रभाग 28 मधून किशोर कुमेरिया, आणि मंगला गवरे यांचा विजय
नागपूर
लक्ष्मीनगर झोन विजयी उमेदवार
प्रभाग १६
लखन येरावार (भाजप) :
तारा यादव (भाजप) :
वर्षा चौधरी (भाजप) :
सुनील दांडेकर (भाजप) :
प्रभाग ३६
अमोल शामकुळे (भाजप) :
माया हाडे (भाजप) :
शिवानी दाणी (भाजप) :
ईश्वर ढेंगळे (भाजप) :
प्रभाग ३७
निधी तेलगोटे (भाजप) :
संजय उगले (भाजप) :
अश्विनी जिचकार (भाजप) :
दिलीप दिवे (भाजप) :
प्रभाग ३८
शैलेंद्र डोरले (काँग्रेस)
कुमुदिनी गुडधे (काँग्रेस)
माहेश्वरी पटले (भाजप)
उद्धव सेनेचे किशोर कुमेरिया, आणि मंगला गवरे यांचा विजय,
प्रभाग 26 मधून काँग्रेसचे शुभम मोटघरे यांचा विजय
अनुसूचित जाती जमाती आयोगाचे उपाध्यक्ष धर्मपाल मेश्राम यांचा पराभव
भाजपचे उमेदवार बंटी कुकडे, शारदा बारई, सीमा ढोमणे विजयी
प्रभाग 36 भाजपच्या शिवानी दानी विजयी
सामान्य घरातील केबल ऑपरेटर म्हणून काम करणारा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवक गणेश चरलेवार निवडून आले आहेत.
प्रभाग 31 मधून शिवसेनेच्या धनुष्यबाण वर निवडून आला.
गणेश यांचे वडील महानगरपालिकेत चतुर्थश्री कर्मचारी म्हणून काम करत होते. आता त्यांचाच मुलगा त्या महानगरपालिकेमध्ये नगरसेवक बनवून विजयी झालेला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.