NCP Merger: मोठी बातमी! जशी वेळ येईल तशा गोष्टी कळतील, विलिनीकरणाबाबत सुनेत्रा पवारांचे सूचक विधान

Sunetra Pawar statement on NCP merger: राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चेदरम्यान उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सूचक विधान केले. जशी वेळ येईल तशा गोष्टी कळतील, असे त्या म्हणाल्या.
NCP Merger: मोठी बातमी! जशी वेळ येईल तशा गोष्टी कळतील, विलिनीकरणाबाबत सुनेत्रा पवारांचे सूचक विधान
Sunetra pawar and sharad pawar Saam tv
Published On: 

राज्यात लवकरच मोठा राजकीय भूकंप होणार आहे. दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चांना सध्या वेग आला आहे. याबाबत आता राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी मोठं विधान केलं. विलिनीकरणाबाबत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर सुनेत्रा पवार यांनी एका वाक्यात उत्तर दिलं. जशी वेळ येईल तशा गोष्टी आपल्याला कळतील, असे सूचक विधान सुनेत्रा पवार यांनी केले आहे. त्यामुळे आगामी काळात काही तरी मोठी घडामोड घडेल अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.