Viral: ऐकावं ते नवलच! पेपरसाठी उशीर, कॉलेज लांब; साताऱ्यातील पठ्ठ्यानं युक्ती लढवली, पॅराग्लायडिंग करत कॉलेज गाठलं,VIDEO

Satara Viral News: साताऱ्यातून एक अजब घटना समोर आली आहे. यामुळे याची चर्चा होत आहे. एक मुलगा चक्क परिक्षेसाठी पॅराग्लायडिंग करत कॉलेजमध्ये पोहोचला आहे.
Viral Exam Entry
Viral VideoSaam Tv
Published On

एका विद्यार्थ्याला कळलं आज पेपर आहे. मात्र तो कॉलेज पासून होता लांब. पोहोचणं एकमद अशक्य. मग या पठ्ठ्यानं काय केलं अन् कसा पेपर लिहला. याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालाय.

ना गाडी से... ना घोडे से.....

ना बाईक से... ना सायकल से

बंदा पेपर को जाएगा पॅराग्लायडिंग से.....

ऐकावं ते नवलच.... ह्यो सातारा हाय कॉलर उडवल्या शिवाय बात नाय

अन् एकादी गोष्ट ठासून केल्याशिवाय गप बसायचं नाय..... कसं एकदम रॉयल कारभार

Viral Exam Entry
आपचे १५ आमदार शिवसेनेकडून लढायला तयार होते, पण...; एकनाथ शिंदेंनी सांगितली निवडणुकीआधीची इनसाइड स्टोरी

आता हा हाय सामर्थ महांगडे भावनं कॉलेजात फूल्ल हवा केली... थेट कॉलेजात एंट्री मारली ढगातनं....त्याच झालं असं गड्याचा पेपर हाय ही पाचगणीच्या डोंगरात गेल्यावर कळलं. हातात शिल्लक फक्त 15 मिनिटं... घाट उतरायचा तर एकदम नॉट पॉसिबल... मग पट्ट्याने गाटलं पॅराग्लायडिंगवाल्याला अन् हाणली डोंगरावरण उडी थेट कॉलेच्या दिशेनं.. गडी टायमावर पोहोचला कॉलेजात दमक्यात पेपर लिलहला.. मनाच शांत आत्म थंड कसं हाय का नाय एकदम रॉयल कारभार.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com