Manasvi Choudhary
शिक्षणाला वय नसतं हे अनेकदा सिद्ध झाले आहे.
शिक्षणाची आवड असल्याच माणूस कोणत्याही वर्षी शिकतच राहतो.
चितौडगढ येथे एका वृद्ध व्यक्तीने ८१ व्या वर्षी कॉलेजमध्ये प्रवेश केला आहे.
सतपाल अरोरा असं या व्यक्तीचं नाव आहे.
वकिल होण्याची त्यांची इच्छा आहे म्हणून त्यांनी लॉ साठी ॲडमिशन घेतले आहे.
अरोरा नियमित कॉलेजला हजर असतात.
आपल्यापेक्षा कित्येक वर्षाने लहान मुलांसोबत ते कॉलेजचा आनंद सध्या घेत आहेत.
प्रताप अरोरा यांनी वयाच्या ८१ व्या वर्षी शिक्षण घेत असल्याने अनेकांसाठी हा आदर्श आहे.