Buldhana News: पेट्रोल पंपावर पैशांवरून फ्री स्टाईल; ऑनलाईन पैसे पाठविण्यासाठी पंप कर्मचाऱ्याला मागितला वायफाय कोड

Buldhana News : पेट्रोल पंपावर पैश्यावरून फ्री स्टाईल; ऑनलाईन पैसे पाठविण्यासाठी पंप कर्मचाऱ्याला मागितला वायफाय कोड
Buldhana News
Buldhana NewsSaam tv
Published On

संजय जाधव 
बुलढाणा
: पेट्रोल पंपावर पेट्रोल भरताना आता अनेकजण ऑनलाईन पेमेंट करत असतात. या साठी बहुतांश (Petrol) पेट्रोल पंप धारकांनी क्यूआर कोड व वायफाय सिस्टीम उपलब्ध करून दिली आहे. मात्र या ऑनलाईन पेमेंटसाठी वायफाय पासवर्ड मागून पेमेंट करण्याच्या कारणावरून वाद झाला. यातून फ्रीस्टाईल झाल्याचा प्रकार (Buldhana) बुलढाण्यातील खामगाव येथे घडला आहे. (Latest Marathi News)

Buldhana News
Manmad News : गणेशभक्तांचा कुत्र्यांनी घेतला चावा, लहान मुले जखमी; रुग्णालयात दाखल

बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहरात असलेल्या पेट्रोल पंपावरील (Petrol Pump) कर्मचारी आणि ग्राहकांमध्ये चांगलीच फ्री स्टाईल झाली आहे. पेट्रोल भरल्यानंतर पेट्रोलचे पैसे देण्यासाठी फोन पे वर पैसे पाठवतो. असे सांगून वायफाय कोड मागणाऱ्या ग्राहकासोबत अग्रवाल पेट्रोल पंपावरील पेट्रोल भरणाऱ्या युवकाने वाद घातला. हा वाद विकोपाला गेला. नंतर दोघांमध्ये चांगलीच फ्रीस्टाइल झाली. 

Buldhana News
Dhangar Reservation: कल्याण- विशाखापट्टणम महामार्ग अडवला; धनगर समाजाचा रस्ता रोको

सीसीटीव्हीत घटना कैद 

पेट्रोल पंपावरील कर्मचार्यांशी वाद घालणाऱ्या ग्राहकाला इतर कर्मचाऱ्यांनी देखील धो धो धूतल्याच पाहायला मिळतंय. या घटनेचा सीसीटीव्ही फुटेज आता समोर आले असून सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com