Rajaram Sahakari Sakhar Karkhana Election News : बंटी पाटील, बिंदू चौकात या ! अमल महाडिकांचं Open Challenge

श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचे वातावरण तापू लागले आहे.
amal mahadik, satej patil, Rajaram Sahakari Sakhar Karkhana Election News,
amal mahadik, satej patil, Rajaram Sahakari Sakhar Karkhana Election News,saam tv

रणजीत माजगावकर

Amal Mahadik News : श्री राजाराम साखर कारखान्यावर केलेल्या आरोपाचे पुरावे घेऊन मी आज संध्याकाळी साडेसात वाजता बिंदू चौकात (bindu chowk kolhapur) हजर आहे. तुम्ही देखील डी. वाय. पाटील साखर कारखान्याची (d y patil sugar factory) कागदपत्र घेऊन बिंदू चौकात यावं असं खुलं आव्हान माजी आमदार अमल महाडिक (amal mahadik) यांनी काँग्रेसचे आमदार सतेज पाटील (mla satej patil) यांना दिले आहे. (Breaking Marathi News)

amal mahadik, satej patil, Rajaram Sahakari Sakhar Karkhana Election News,
Shivshahi Bus ला अपघात, साखर झाेपेत असतानाच प्रवाशांची उडाली गाळण, 14 जखमी

कोल्हापूर जिल्ह्यातील वडणगे गावातील शिवपार्वती मंदिर परिसरात आज श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीतील (Rajaram Sahakari Sakhar Karkhana Election) महादेवराव महाडिक (mahadevrao mahadik) यांच्या छत्रपती राजर्षी शाहू सहकारी आघाडी पॅनलचा प्रचाराचा आज प्रारंभ झाला. यावेळी माजी आमदार अमल महाडिक बाेलत हाेते. व्यासपीठावर आमदार महादेवराव महाडिक, खासदार धनंजय महाडिक यांच्यासह मान्यवर उपस्थित हाेते.

amal mahadik, satej patil, Rajaram Sahakari Sakhar Karkhana Election News,
Motivational Story : जिंकलस भावा तू ! तब्बल सात वर्षे परीक्षेत अपयश आलं, अंध रघुनाथनं हार मानली नाही... झाला बॅंकेचा अधिकारी

राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या प्रचारात आता रंगत दिसत असून एकमेकांविरोधात आरोपांच्या फेरी उडते आहेत. आता अमल महाडिक यांच्या आव्हानाला सतेज पाटील काय उत्तर देतात याकडे पश्चिम महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले आहे.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com