धक्कादायक! अकोल्यात कुस्तीपटू शालेय विद्यार्थ्याचा 'विवस्त्र व्हिडिओ' व्हायरल

Akola wrestling coach booked for filming minor wrestler video : अकोल्यात कुस्ती प्रशिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल. शालेय कुस्ती स्पर्धेत अल्पवयीन विद्यार्थ्याचा वजन करतानाचा व्हिडिओ चित्रीकरण करून व्हायरल केल्याप्रकरणी पोलिसांकडून तपास सुरू.
Minor Lovers Found Dead in Well
Minor Lovers Found Dead in WellSaam Tv
Published On

अक्षय गवळी, अकोला प्रतिनिधी

Viral video controversy at Akola interschool wrestling event : अकोल्यामधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. कुस्तीपटू शालेय विद्यार्थ्याचा विवस्त्र व्हिडिओ अकोल्यात सोशल मीडियावर व्हायरल झाला. कुस्तीपटू वजन करतानाचा विवस्त्र व्हिडिओ काढून तो व्हायरल केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी कुस्ती प्रशिक्षकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अकोला पोलिसांकडून या घटनेचा तपास केला जात आहे. या प्रकरणामुळे आंतरशालेय स्पर्धेला गालबोट लागल्याचे अकोल्यात बोलले जातेय.

आंतरशालेय कुस्ती स्पर्धानिमित्त आलेल्या कुस्तीपटू शालेय विद्यार्थ्याचा वजन करतानाचा विवस्त्र Video व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल झालाय.. सोशल मीडियावर video वायरल केल्याप्रकरणी अकोल्यातील कुस्ती प्रशिक्षक कुणाल माधवे यांच्याविरुद्ध खदान पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याप्रकरणाने आंतरशालेय कुस्ती स्पर्धेला गालबोट लागलं आहे. Akola minor video case latest updates and investigation

Minor Lovers Found Dead in Well
MHADA Engineer : म्हाडाचा अभियंता जाळ्यात अडकला, लाच घेताना ACB ने रंगेहात पकडला

अकोला जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालयाच्या वतीने आंतरशालेय कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आलं होतं. अकोला पोलिस हॉल येथे ही स्पर्धा भरली होती. या स्पर्धेत विविध शालेयमधील कुस्तीपटू सहभागी झाले, यावेळी कुस्तीपटू विद्यार्थ्यांचे नियमानुसार वजन करणे, हे सर्व बाबी पार पाडाव्या लागतात.

Minor Lovers Found Dead in Well
Ladki Bahin Yojana : दिवाळी गोड! लाडकीच्या खात्यात आजपासून ₹१५०० येणार, आदिती तटकरेंची माहिती

यावेळी एका अल्पवयीन 14 वर्षीय मुलाचा वजन करतानाचा video विवस्त्र अवस्थेतील व्हिडिओ चित्रीकरण करण्यात आला.. हा व्हिडिओ कुस्ती प्रशिक्षक कुणाल माधवे यांनी रेकॉर्ड केल्याचा आरोप होतोय.. वायरल झालेला व्हिडिओमुळे या विद्यार्थ्याची बदनामी झाली असून तो मानसिक दबावाखाली आहे.. या प्रगती खदान पोलिसांनी माधवेविरुद्ध गुन्हा दाखल केलाय.

Minor Lovers Found Dead in Well
Maharashtra Politics : योगेश कदमांना खिंडीत गाठलं, अनिल परबांनी नेमके काय केले आरोप?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com