

दिवाळीचा सर्वात मंगलमय आणि महत्त्वाचा दिवस म्हणजे लक्ष्मीपूजन. या दिवशी प्रत्येकाच्या घरी माता लक्ष्मी आणि श्री गणेशाची पूजा केली जाते. सुख, समुद्धी, आरोग्य, धनधान्य आणि आनंद आपल्या कुटुंबात नांदावा, अशी प्रार्थना केली जाते. घरात दिव्यांची रोषणाई, दारात सुंदर रांगोळी, फुलांची सजावट आणि फराळाचा दिवस गोडवा अशा प्रसन्न वातावरणात गोडवा अशा प्रसन्न वातावरणात हा सण साजरा केला जातो.
तुम्हालाही यंदाच्या लक्ष्मीपूजनानिमित्त आई-वडील, मित्रपरिवार, नातेवाईक आणि प्रियजनांना हटके शुभेच्छा द्यायच्या असतील, तर हे संदेश तुम्ही WhatsApp, Facebook, Instagram आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करू शकता.
१.
दिव्यांच्या प्रकाशाने उजळून जावो तुमचे आयुष्य,
माता लक्ष्मीच्या कृपेने पूर्ण होवोत तुमची प्रत्येक इच्छा.
सुख, समृद्धी आणि आनंदाची बरसात तुमच्या घरात सदैव होत राहो!
लक्ष्मीपूजनाच्या हार्दिक शुभेच्छा!
२.
सोन्यासारखी चमको तुमची स्वप्ने,
फुलांसारखे बहरो तुमचे आयुष्य, आणि
लक्ष्मीच्या आशीर्वादाने प्रत्येक दिवस ठरो आनंदाचा!
शुभ लक्ष्मीपूजन!
३.
घरात नांदो सुख-शांती,
मनात राहो समाधान, आयुष्यात मिळो यश आणि
प्रत्येक पावलावर लाभो माता लक्ष्मीचे आशीर्वाद!
लक्ष्मीपूजनाच्या मंगलमय शुभेच्छा!
४.
दिव्यांच्या तेजाने दूर होवोत दुःखाचे अंधार,
सुख-समृद्धीने भरून जावो तुमचा संसार.
माता लक्ष्मीची कृपादृष्टी तुमच्यावर सदैव राहो!
शुभ लक्ष्मीपूजन!
५.
नशिबात लाभो यशाची उंची,
कष्टांना मिळो यशाचे फळ,
नात्यांमध्ये राहो प्रेम आणि घरात नांदो आनंदाचा सोहळा!
तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला लक्ष्मीपूजनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
1. माँ लक्ष्मी का आशीर्वाद आपके जीवन में सुख, शांति और समृद्धि लेकर आए।
आपके घर में खुशियों के दीप हमेशा जलते रहें। शुभ लक्ष्मी पूजन!
2. हर सपना आपका साकार हो, हर दिन खुशियों की बहार हो।
माँ लक्ष्मी की कृपा से जीवन में धन, वैभव और अपार खुशियाँ आएं।
लक्ष्मी पूजन की हार्दिक शुभकामनाएं!
3. दीपों की रोशनी से आपका जीवन जगमगाए,
माँ लक्ष्मी का आशीर्वाद हर कदम पर आपका साथ निभाए।
शुभ लक्ष्मी पूजन!
4. आपके घर में खुशियों की बरसात हो,
रिश्तों में मिठास और जीवन में तरक्की का साथ हो।
माँ लक्ष्मी आपके परिवार पर सदैव कृपा बनाए रखें।
5. धन से बढ़कर मिले अपनों का प्यार,
हर मुश्किल हो जाए आसान।
माँ लक्ष्मी आपके जीवन को खुशियों और सफलता से भर दें।
शुभ लक्ष्मी पूजन!
1. May Goddess Lakshmi bless your home with endless happiness, prosperity, peace and success. Wishing you and your family a beautiful Lakshmi Pujan!
2. May the divine light of Lakshmi Pujan brighten your life, fulfill your dreams and fill every moment with love and positivity.
3. May your home shine with happiness, your heart glow with gratitude and your life flourish with prosperity. Happy Lakshmi Pujan!
4. Wishing you a life filled with golden opportunities, beautiful memories and endless blessings. May Goddess Lakshmi always guide your path!
5. Let the lamps of Lakshmi Pujan bring new hopes, fresh beginnings and countless reasons to smile. Wishing you a blessed and prosperous celebration!
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.