32 इंचाचा Smart TV खरेदी करा फक्त ५ हजारात, या मॉडेल्सवर मिळतोय बंपर Discount

Amazon-Flipkart Offer : तुम्ही देखील बजेटमध्ये स्मार्ट टीव्ही घ्यायचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही जबरदस्त ऑफर आहे. या ऑफरमध्ये तुम्हाला ३२ इंचाचा स्मार्ट टीव्ही ऑफर करण्यात आला आहे.
Amazon-Flipkart Offer
Amazon-Flipkart OfferSaam Tv
Published On

Smart Tv News :

तुम्ही देखील बजेटमध्ये स्मार्ट टीव्ही घ्यायचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही जबरदस्त ऑफर आहे. या ऑफरमध्ये तुम्हाला ३२ इंचाचा स्मार्ट टीव्ही ऑफर करण्यात आला आहे.

ई-कॉमर्स वेबसाइट Amazon आणि Flipkart ने २६ जानेवारी, प्रजासत्ताक दिनाचा वर्षातील पहिला सेल असणार आहे. जर तुम्हाला स्मार्टफोन, इलेक्ट्रॉनिक गॅझेट्स किंवा घरगुती वस्तू खरेदी करायची असेल तर तुमच्यासाठी खास ऑफर (Offer) आहे. दोन्ही साइट्सवर ग्राहकांना मोठ्या प्रमाणात सूट देण्यात आली आहे.

सध्या या ऑफर्समध्ये स्मार्ट टीव्हीवर मोठ्या प्रमाणात ऑफर दिली जात आहे. जाणून घेऊया कोणत्या कंपनीच्या स्मार्ट टीव्हीवर जबरदस्त डिस्कांउट मिळत आहे त्याबद्दल

1. Flipkart वर MarQ (32 इंच) HD स्मार्ट टीव्ही

फ्लिपकार्ट सेलमधून हा ३२ इंचाचा स्मार्ट टीव्ही खरेदी करु शकता. या सेलमध्ये हा टीव्ही फक्त ७,७९९ रुपयांना मिळत आहे. यामध्ये तुम्हाला बँकेची ऑफर देखील मिळत आहे. बँक ऑफरसह तुम्हील ६,२९९ रुपयांना हा स्मार्ट टीव्ही खरेदी करु शकता. तसेच यात 24W चा साउंड आउटपूट आहे. हा स्मार्ट टीव्ही Coolita OS वर काम करतो.

Amazon-Flipkart Offer
Amazon ची जबरदस्त डील; TCL ने लॉन्च केला 4k Smart TV! मिळतोय १२ हजार रुपयांचा Discount, किमत पाहाच

2. iFFALCON द्वारे TCL (32 इंच) HD स्मार्ट टीव्ही

फ्लिपकार्टच्या या सेलमध्ये हा iFFALCON चा हा स्मार्ट टीव्ही ७,९९० रुपयांना दिली जात आहे. या स्मार्ट टीव्हीसाठी तुम्हाला बँक ऑफर देखील देण्यात आली आहे. त्यात तुमचे १५०० रुपये वाचतील. ज्यामुळे तुम्हाला ते फक्त ६,४९० रुपयांना मिळेल. यात 24W चा पॉवरफुल साउंड आउटपुट मिळेल. हा स्मार्ट टीव्ही Android TV OS वर काम करतो.

3. VW (32 इंच) HD स्मार्ट टीव्ही

३२ इंचाचा हा स्मार्ट टीव्ही तुम्ही Amazon वरुन खरेदी करु शकता. या ऑफरमध्ये तुम्हाला ६,७९९ रुपयांमध्ये मिळत आहे. यात तुम्ही बँकेच्या ऑफर्सचा लाभ घेऊ शकता. १५०० रुपयांची बचत होऊन हा स्मार्ट टीव्ही तुम्हाला ५,२९९ रुपयांना खरेदी करु शकता.

Amazon-Flipkart Offer
Jio चा सुपरहिट प्लान! दिवसाला फक्त ३ रुपये खर्च करा, अनिलिमेटड कॉल्स- डेटाचा मनोसक्त आनंद लुटा

4. कोडॅक स्पेशल एडिशन स्मार्ट एलईडी टीव्ही

कोडॅकचा हा स्मार्ट टीव्ही तुम्हाला Amazon वर ८,४९९ रुपयांना खरेदी करता येईल. बँकेच्या ऑफर्सवर तुम्ही १५०० रुपयांची बचत करु शकता. बँक ऑफरसह हा स्मार्ट टीव्ही तुम्हाला ६,९९९ रुपयांना खरेदी करु शकता. यामध्ये कंपनीने 30W साउंड आउटपुट दिला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com