Arjun Tendulkar : सचिनच्या पावलावर चालत अर्जुनने केला साखरपुडा; वयाचं गुपित ऐकून चाहत्यांमध्ये रंगली चर्चा

Sachin Tendulkar : सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर सानिया चांडोकसोबत साखरपुडा करून चर्चेत. वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत धाडसी निर्णय घेतल्यामुळे चाहत्यांत उत्सुकता.
Arjun Tendulkar engagement
Arjun Tendulkar engagementsaam tv
Published on
arjun tendulkar saaniya chandhok engagement
arjun tendulkar saaniya chandhok engagementgoogle

अर्जुन तेंडुलकर पुन्हा एकदा चर्चेत आला आहे, मात्र यावेळी कारण क्रिकेट नसून त्याच्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित आहे.

arjun tendulkar saaniya chandhok engagement
arjun tendulkar saaniya chandhok engagementgoogle

भारताचा महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर याचा मुलगा अर्जुन तेंडुलकरने १३ ऑगस्ट २०२५ रोजी सानिया चांडोकशी लग्न केले आहे.

arjun tendulkar saaniya chandhok engagement
arjun tendulkar saaniya chandhok engagementgoogle

अर्जुन सध्या २५ वर्षांचा असून त्याचा जन्म २४ सप्टेंबर १९९९ रोजी झाला आहे.

arjun tendulkar saaniya chandhok engagement
arjun tendulkar saaniya chandhok engagementgoogle

दुसरीकडे सानियाचा जन्म २३ जून १९९८ रोजी झाला असून ती २६ वर्षांची आहे.

arjun tendulkar saaniya chandhok engagement
arjun tendulkar saaniya chandhok engagementgoogle

म्हणजेच अर्जुनपेक्षा ती एका वर्षाने मोठी आहे. यामुळे लोकांना सचिन आणि अंजली यांचे लग्न आठवते.

arjun tendulkar saaniya chandhok engagement
arjun tendulkar saaniya chandhok engagementgoogle

सचिन तेंडुलकरचा जन्म २४ एप्रिल १९७३ रोजी झाला असून त्यांची पत्नी अंजली यांचा जन्म १० नोव्हेंबर १९६७ रोजी झाला होता.

arjun tendulkar saaniya chandhok engagement
arjun tendulkar saaniya chandhok engagementgoogle

त्यामुळे अंजली सचिनपेक्षा पाच वर्षांनी मोठ्या आहेत. त्या काळी या विवाहामुळे मोठ्या प्रमाणावर चर्चा झाली होती.

arjun tendulkar saaniya chandhok engagement
arjun tendulkar saaniya chandhok engagementgoogle

आता अर्जुनही त्याच मार्गाने चालत असल्याचे दिसून येते. जरी अर्जुनने क्रिकेटमध्ये अजून मोठी ओळख निर्माण केलेली नसली तरी त्याचे वैयक्तिक आयुष्यामुळे तो सध्या चर्चेत आहे.

arjun tendulkar saaniya chandhok engagement
arjun tendulkar saaniya chandhok engagementgoogle

वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत तो आपल्या नातेसंबंधांच्या निर्णयातही त्यांच्यासारखीच धाडसी पावले उचलताना दिसत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com